डच हॉलिडेवर रैना करतोय कसून सराव

By Admin | Updated: August 19, 2015 22:27 IST2015-08-19T22:27:35+5:302015-08-19T22:27:35+5:30

Rallying on the Dutch Holiday | डच हॉलिडेवर रैना करतोय कसून सराव

डच हॉलिडेवर रैना करतोय कसून सराव

>नवी दिल्ली: पुढील घरेलू सत्रामध्ये भक्कम सुरुवात करण्यासाठी कटिबद्ध असलेला भारतीय फलंदाज सुरेश रैना नेदरलँडची राजधानीस्थित एम्सटर्डम क्रिकेट क्लबच्या कृत्रिम खेळप˜ीवर गेल्या महिनाभरातून कराव करण्यात व्यस्त आहे़ रैना आपली पत्नी प्रियांकासोबत नेदरलँडमध्ये सु˜ी घालवत आहे़ तो नेदरलँडच्या राष्ट्रीय संघासोबतदेखील सराव करीत आहे़ रैना एम्सटर्डमहून फोनद्वारे प्रेस ट्रस्टला सांगितले की, नव्या सत्रापूर्वी मी खेळामध्ये आणखी सुधारणा घडवून आणू इच्छितोय़ येथे डच संघासोबत सराव करण्यात मला खूप आनंद होतोय़

Web Title: Rallying on the Dutch Holiday