शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या राज सुर्वेने पटकावला राष्ट्रीय ज्युनियर भारत श्री किताब

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 19:21 IST

राष्ट्रीय जुनियर शरीरसौष्ठव स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक

मुंबई : जम्मू काश्मीर येथे यावर्षी झालेल्या  राष्ट्रीय जुनियर शरीरसौष्ठव स्पर्धेत ६० ते ८० किलो वजनी जुनियर गटाचे सुवर्ण पदक जिंकून मुंबईचा राज सुर्वेने राष्ट्रीय जुनियर भारत-श्री किताब जिंकला आहे .यावर्षी जम्मू काश्मीर येथे झालेल्या राष्ट्रीय शरीर शौष्ट्व स्पर्धेत जुनियर गटात २१ राज्यामधून एकूण २१० स्पर्धक सहभागी झाले होते या स्पर्धकांमध्ये विविध वजनी गटाच्या प्राथमिक फेऱ्या पारपडून विविध गटातील विजेत्यांच्या अंतिम फेरीमधून सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करीत राज सुर्वेने राष्ट्रीय जुनियर भारतश्री किताब जिंकला आहे. तसेच दुसरा क्रमांक राजस्थानच्या आर्यन चौहान आणि तिसरा क्रमांक ओडीसाच्या किशोर चंद्र जॉयने पटकावला आहे.मुंबई मधील आर्कीटेक्त अभ्यासक्रमाचा विध्यार्थी असणार्या राज सुर्वेने यापूर्वी जुनियर मुंबई-श्री तसेच चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हे किताब पटकावले होते. 'भारत-श्री स्पर्धेकरिता तयारी करण्याकरिता मी ८ तास सराव , खाण्याची पत्थे आणि सातत्य आणि एकाग्रता यावर भर दिला तसेच आय बीबी एफचे श्री संजय मोरे माझे प्रशिक्षक विशाल सावंत, मंदार अगवनकर आणि नरेंद्र कदम आणि माझे आई बाबा यांच्या प्रोत्साहनामुळे आणि पाठींब्यामुळे मी हे यश संपादन करू शकलो,' असे अशी प्रतिक्रिया राज सुर्वे याने हा किताब जिंकल्यानंतर दिली.

'राजने अथक परिश्रम केल्यानेच त्याने हा किताब जिंकला आहे तसाच मुंबईमध्ये हा किताब आला याचा आनंद आहे,' अशी प्रतिक्रिया त्याचे प्रशिक्षक विशाल सावंत यांनी दिली आहे . 

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठव