क्विटोव्हा विम्बल्डन प्रिन्सेस
By Admin | Updated: July 6, 2014 01:22 IST2014-07-06T01:22:05+5:302014-07-06T01:22:05+5:30
कॅनडाची युवा खेळाडू युजिनी बुकार्ड हिचा एकतर्फी झालेल्या लढतीत शनिवारी 6-3, 6-3 असा धुव्वा उडवताना दुस:यांदा विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले.

क्विटोव्हा विम्बल्डन प्रिन्सेस
लंडन : ङोक प्रजासत्ताकच्या पेट्रा क्विटोव्हा हिने जबरदस्त कामगिरी करताना कॅनडाची युवा खेळाडू युजिनी बुकार्ड हिचा एकतर्फी झालेल्या लढतीत शनिवारी 6-3, 6-3 असा धुव्वा उडवताना दुस:यांदा विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले.
2011 ची चॅम्पियन सहाव्या मानांकित क्विटोव्हाने 13 व्या मानांकित बुकार्डला लयच मिळू दिली नाही. जबरदस्त विनर्स मारताना फायनल पूर्णपणो एकतर्फी बनवला. क्विटोव्हाने हा सामना फक्त 55 मिनिटांत जिंकत दुस:यांदा विजेतेपद पटकावले. (वृत्तसंस्था)