्रपद्मनगर बास्केटबॉल संघ उपविजेता
By Admin | Updated: November 7, 2015 02:55 IST2015-11-07T02:55:42+5:302015-11-07T02:55:42+5:30

्रपद्मनगर बास्केटबॉल संघ उपविजेता
>सोलापूर: सोलापूर सोशलअँड स्पोर्ट्स आयोजित 14 वर्षे वयोगटातील बास्केटबॉल स्पर्धेत पद्मनगर बास्केटबॉल मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावल़ेपहिला सामना सहारा संघाविरुद्ध झाला़ अत्यंत अटीतटीच्या सामन्यात 63-35 अशा 1 गुणाने संघाला पराभव पत्कारावे लागल़े दुसर्या सामन्यात सेलिब्रेशन संघाचा 17-10 अशा सात गुणांनी विजय नोंदविला़ साखळी सामन्यात पद्मनगर संघाला उपविजेतेदावर समाधान मानावे लागल़ेया स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूचा मान पद्मनगर बास्केटबॉल संघाची खेळाडू व कर्णधार प्रज्ञा मच्छा हिने मिळवला़ तसेच या संघामध्ये स्नेहा सुंदाळ, धनर्शी क्षीरसागर, र्शेया चिप्पा, साक्षी रोकडे, प्रज्ञान केंदोळे, शणभवी केंदोळे, प्रणाली सायली, प्रज्ञा लोणी, अंकिता कादे, प्राची पाटील, किर्ती कोल्हापुरे यांचा समावेश होता़या खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक र्शीधर गायकवाड व प्रबुद्ध चिंचोलकर यांचे मार्गदर्शन लाभल़े त्यांचे पाटील, चिप्पा, मच्छा, कोल्हापुरे यांनी कौतुक केल़े (क्रीडा प्रतिनिधी)सोलापूर सोशल अँड स्पोर्ट्सच्या वतीने आयोजित बास्केटबॉल स्पर्धेत उपविजेतेपद पटकावलेल्या पद्मनगर संघासोबत र्शीधर गायकवाड, पाटील, चिप्पा, मच्छा आदी़