पी़एस़ इंग्लिश मीडियम स्कूल तृतीय

By admin | Published: August 16, 2015 11:44 PM2015-08-16T23:44:30+5:302015-08-16T23:44:30+5:30

सोलापूर: सोलापूर जिल्हा रस्सीखेच संघटनेच्या वतीने हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर झालेल्या मुलींच्या रस्सीखेच निवड चाचणी स्पर्धेत पद्मश्री सुमतीबाई इंग्लिश मीडियम हायस्कूल (पी़एस़) च्या १३ वर्षांखालील संघाने २८० किलो वजनीगटात तृतीय क्रमांक पटकावला़ या संघात निहारिका दुर्गम, प्रियांका रोडगे, संयुक्ता सुरवसे, खुशी ओसवाल, सहाना लोणीकर, मृणालिका कायत, प्रतीक्षा पाटोळे, कृष्णवेणी पेद्दलू, समृद्धी क्षीरसागर, प्राजक्ता सुरवसे यांचा समावेश होता़ तसेच १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने ४२० किलो वजनीगटात तृतीय क्रमांक पटकावला़ या संघात श्रुतिका क्यातम, ऋतिका क्षीरसागर, दुर्गायानी सिद्धम, वैभवी क्षीरसागर, वैष्णवी सुतार, संपदा अणवेकर, वैष्णवी सुतार, श्रुती गंजेली, वैष्णवी महिंद्रकर यांचा समावेश होता़

P.S. English Medium School III | पी़एस़ इंग्लिश मीडियम स्कूल तृतीय

पी़एस़ इंग्लिश मीडियम स्कूल तृतीय

Next
लापूर: सोलापूर जिल्हा रस्सीखेच संघटनेच्या वतीने हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर झालेल्या मुलींच्या रस्सीखेच निवड चाचणी स्पर्धेत पद्मश्री सुमतीबाई इंग्लिश मीडियम हायस्कूल (पी़एस़) च्या १३ वर्षांखालील संघाने २८० किलो वजनीगटात तृतीय क्रमांक पटकावला़ या संघात निहारिका दुर्गम, प्रियांका रोडगे, संयुक्ता सुरवसे, खुशी ओसवाल, सहाना लोणीकर, मृणालिका कायत, प्रतीक्षा पाटोळे, कृष्णवेणी पेद्दलू, समृद्धी क्षीरसागर, प्राजक्ता सुरवसे यांचा समावेश होता़ तसेच १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने ४२० किलो वजनीगटात तृतीय क्रमांक पटकावला़ या संघात श्रुतिका क्यातम, ऋतिका क्षीरसागर, दुर्गायानी सिद्धम, वैभवी क्षीरसागर, वैष्णवी सुतार, संपदा अणवेकर, वैष्णवी सुतार, श्रुती गंजेली, वैष्णवी महिंद्रकर यांचा समावेश होता़
या खेळाडूंना क्रीडाशिक्षक सतीश जेऊरकर, दिनेश दहिहंडे यांचे मार्गदर्शन लाभले़ त्यांचे संस्थेचे सीईओ हर्षवदन शहा, अंजली शहा, रोहिणी शहा, प्रशासकीय अधिकारी देवई उपाध्ये, प्राचार्य स्वाती कांबळे, रत्नश्री तळे यांनी कौतुक केले़ (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: P.S. English Medium School III

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.