शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

प्रो कबड्डी : बंगळुरु बुल्सची पटना पायरेट्सला धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 10:04 PM

हा सामना पकडींच्या गुणांवरच फिरल्याचे पाहायला मिळाले.

हैदराबाद : प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामाचा दुसरा सामना चांगलाच रंगतदार झाला. पण अखेरच्या काही क्षणांमध्ये सामन्यावर पकड कायम ठेवत बुल्सने पायरेट्सवर ३४-३२ अशी मात केली. 

या सामन्यात बुल्स आणि पायरेट्स या सामन्याच चांगलीच चढाओढ पाहायला मिळाली. पायरेट्सने चढाईमध्ये बुल्सपेक्षा एक गुण जास्त कमावला. पायरेट्सने चढाईमध्ये १८ आणि बुल्सने १७ गुण कमावले. पकडीमध्ये बुल्सने १५ आणि पायरेट्सने १२ गुणांची कमाई केली. हा सामना पकडींच्या गुणांवरच फिरल्याचे पाहायला मिळाले.

तेलगु टायटन्सवर मात करत यू मुंबाची विजयी सलामीप्रो कबड्डीच्या सातव्या हंगामाची दमदार सुरुवात यू मुंबाने केली. पहिल्याच सामन्यात  यू मुंबाने तेलुगू टायटन्सवर ३१-२५ असा पराभव करत विजयी सलामी दिली.

पहिल्या सत्रात टायटन्सच्या संघाने धडाकेबाज कामगिरी करत  यू मुंबावर १७-१० अशी आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या सत्रात मात्र त्यांच्या हातून सामना निसटला.  यू मुंबा आणि टायटन्स या दोघांनीही बचावामध्ये प्रत्येकी दहा गुण कमावले. पण चढाईमध्ये मात्र  यू मुंबाचा संघ एका गुणाने वरचढ ठरला. टायटन्सने चढाईमध्ये १५ आणि  यू मुंबाने १६ गुणांची कमाई केली. पण  यू मुंबाने टायटन्सवर लोण चढवत चार गुणांची कमाई केली आणि बोनसचा एक गुण मिळवत त्यांनी बाजी मारली.

टॅग्स :Pro-Kabaddiप्रो-कबड्डीBengaluru Bullsबेंगलुरु बुल्सPatna Piratesपाटणा पायरेट्स