मेरीकॉमकडून प्रियंका चोपडाचे कौतुक
By Admin | Updated: September 7, 2014 00:03 IST2014-09-07T00:03:56+5:302014-09-07T00:03:56+5:30
रांची: आघाडीची मुष्टियोद्धय़ा एमसी मेरीकॉमने अभिनेत्री प्रियंका चोपडाचे कौतुक करताना म्हटले की, ती आपल्या आयुष्यावर आधारित चित्रपटामध्ये आपली भूमिका निभावण्यासाठी पूर्णत: फिट होती़ मेरीकॉमने आज म्हटले, प्रियंकाने खूपच चांगले काम केले आह़े मी तिच्या भूमिकेने खूपच आनंदित झाली आह़े यासाठी प्रियंकाने अथक पर्शिम घेतले आह़े

मेरीकॉमकडून प्रियंका चोपडाचे कौतुक
र ंची: आघाडीची मुष्टियोद्धय़ा एमसी मेरीकॉमने अभिनेत्री प्रियंका चोपडाचे कौतुक करताना म्हटले की, ती आपल्या आयुष्यावर आधारित चित्रपटामध्ये आपली भूमिका निभावण्यासाठी पूर्णत: फिट होती़ मेरीकॉमने आज म्हटले, प्रियंकाने खूपच चांगले काम केले आह़े मी तिच्या भूमिकेने खूपच आनंदित झाली आह़े यासाठी प्रियंकाने अथक पर्शिम घेतले आह़े