शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षीय कॅरम स्पर्धा सोमवारपासून, गिरीश - काजलला अग्र मानांकन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 12:11 IST

८ व्या अध्यक्षीय चषक मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेला सोमवारी १८ तारखेला सुरुवात होत आहे

मुंबई : मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट माटुंगा यांच्या संयुक्त विधमाने ८ व्या अध्यक्षीय चषक मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेला सोमवारी १८ तारखेला सुरुवात होत आहे. सेंट्रल रेल्वेच्या वेल्फेअर  हॉल, माटुंगा येथे ही स्पर्धा रंगणार असून पुरुष एकेरी, महिला एकेरी व १८ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत मुंबईतील एकंदर १७६ खेळाडूंनी भाग घेतला आहे. पुरुष एकेरी गटात प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थित मुंबई महानगरपालिकेच्या गिरीश तांबेला प्रथम मानांकन देण्यात आले असून ,महिला एकेरीत इंडियन ऑईलचा काजल कुमारीला प्रथम मानांकन मिळाले आहे. तर १८ वर्षांखालील मुलांमध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नीरज कांबळेला अग्र मानांकन देण्यात आले आहे.  

स्पर्धेतील मानांकन पुढीलप्रमाणे. पुरुष एकेरी : १) गिरीश तांबे ( मुंबई महानगरपालिका ), २) विकास धारिया ( मुंबई महानगरपालिका ), ३) संदीप देवरुखकर ( ओ. एन. जी. सी. ), ४) सलमान खान ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, ना. म. जोशी मार्ग ) , ५) अभिषेक भारती ( एस. एस. ग्रुप ), ६) फैझान अन्सारी ( एस. एस. ग्रुप ), ७) अमोल सावर्डेकर ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, ना. मी. जोशी मार्ग ) ८ ) फहीम काझी ( वरळी स्पोर्ट्स क्लब ) 

महिला एकेरी : १) काजल कुमारी ( इंडियाला ऑइल ), २) नीलम घोडके ( जैन इरिगेशन ), ३) सुषमा परदेशी ( शिवतारा कॅरम क्लब ), ४) मिताली पिंपळे ( जैन इरिगेशन ), ५) शिल्पा पळणिटकर ( भारतीय आयुर्विमा महामंडळ ) ६) वैभवी शेवाळे ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ , ना. म. जोशी मार्ग ) ७) शुभदा नागावकर ( रिझर्व्ह बँक ) ८) मालती केळकर ( आयकर स्पोर्ट्स क्लब ) 

१८ वर्षांखालील मुले : १) नीरज कांबळे ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, नायगाव ), २) अंकित मोहिते ( विजय कॅरम क्लब ), ३) ओजस जाधव ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ , नायगाव ) ४) रोहित गमरे ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, नायगाव ), ५) नीलांश चिपळूणकर ( ए. के. फाऊंडेशन ), ६) स्मिथ जाधव ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, नायगाव ), ७) जुनैद शेख ( एस. एस. ग्रुप ), ८) शुभम कांबळे ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, नायगाव ) 

 

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र