प्रार्थनाची 12 वर्षांची तपश्चर्या फळाला आली- गुलाबराव ठोंबरे
By Admin | Updated: September 28, 2014 22:29 IST2014-09-28T22:29:51+5:302014-09-28T22:29:51+5:30
वयाच्या आठव्या वर्षी टेनिस कोर्टवर उतरलेल्या प्रार्थनाची दक्षिण कोरियातील इंचियोनमधील आशियाई टेनिस स्पर्धेतील कांस्यपदक तिच्यासाठी बहुमान असून, तिची 12 वर्षांची तपश्चर्या फळाला आली आहे, अशी प्रतिक्रिया प्रार्थनाचे वडील गुलाबराव ठोंबरे यांनी व्यक्त केली़

प्रार्थनाची 12 वर्षांची तपश्चर्या फळाला आली- गुलाबराव ठोंबरे
व ाच्या आठव्या वर्षी टेनिस कोर्टवर उतरलेल्या प्रार्थनाची दक्षिण कोरियातील इंचियोनमधील आशियाई टेनिस स्पर्धेतील कांस्यपदक तिच्यासाठी बहुमान असून, तिची 12 वर्षांची तपश्चर्या फळाला आली आहे, अशी प्रतिक्रिया प्रार्थनाचे वडील गुलाबराव ठोंबरे यांनी व्यक्त केली़प्रार्थनाचे हे यश माझ्या दृष्टीने बार्शीकरांच्या दृष्टीने संपूर्ण देशासाठी गौरवास्पद आह़ेयापूर्वी प्रार्थनाने सानियासोबत फेडकपमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली आह़े आता आशियाई स्पर्धेतही या जोडीने दमदार कामगिरीने सर्वांना चकित करून सोडले आह़ेभविष्यात ऑलिम्पिक स्पर्धेतही ही जोडी एकत्रितरित्या खेळेल आणि नक्कीच यशाचे शिखर गाठेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली़