पंचू लोणार, किसन पालसंडे यांना सुवर्णपदक नीलेश लंगडेवाले रौप्यपदकाचा मानकरी
By Admin | Updated: February 29, 2016 00:07 IST2016-02-29T00:07:37+5:302016-02-29T00:07:37+5:30
सोलापूर: फलटण येथे झालेल्या 4 बीएस-2016 र्शी शरीरसौष्ठव स्पर्धेत सोलापूर जिल्?ाने घवघवीत यश संपादन केले आह़े या स्पर्धेत जिल्?ातील सात स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता़ यामध्ये 60 किलो वजनीगटात पंचू लोणार याने सुवर्णपक पटकावल़ेत्याला मोस्ट इम्प्रूव्हड पुरस्काराने सन्मानित करण्यात आल़े तसेच नीलेश लंगडेवाले याला रौप्यपदक देण्यात आल़े 60-65 किलो वजनीगटात किसन पालसंडे याने सुवर्णपदक पटकावल़े महेश डहाळे तृतीय, सागर देवकरने चतुर्थ क्रमांक पटकावला़ 65-70 किलो वजनीगटात विश्वनाथ पाटोळे, 70-75 किलो वजनीगटात समी जमखंडे याने चतुर्थ क्रमांक पटकावला़

पंचू लोणार, किसन पालसंडे यांना सुवर्णपदक नीलेश लंगडेवाले रौप्यपदकाचा मानकरी
स लापूर: फलटण येथे झालेल्या 4 बीएस-2016 र्शी शरीरसौष्ठव स्पर्धेत सोलापूर जिल्?ाने घवघवीत यश संपादन केले आह़े या स्पर्धेत जिल्?ातील सात स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता़ यामध्ये 60 किलो वजनीगटात पंचू लोणार याने सुवर्णपक पटकावल़ेत्याला मोस्ट इम्प्रूव्हड पुरस्काराने सन्मानित करण्यात आल़े तसेच नीलेश लंगडेवाले याला रौप्यपदक देण्यात आल़े 60-65 किलो वजनीगटात किसन पालसंडे याने सुवर्णपदक पटकावल़े महेश डहाळे तृतीय, सागर देवकरने चतुर्थ क्रमांक पटकावला़ 65-70 किलो वजनीगटात विश्वनाथ पाटोळे, 70-75 किलो वजनीगटात समी जमखंडे याने चतुर्थ क्रमांक पटकावला़या सर्व विजेत्या खेळाडूंना सोलापूर जिल्हा संघटनेचे सचिव प्रमोद काटे यांचे मार्गदर्शन लाभल़े यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते बिभिषण पाटील, रामकृष्ण चितळे, अरुण मोरे, धुमाळ, शफी शेतसंदी यांनी पंच म्हणून काम पाहिल़े या खेळाडूंचे संघटनेचे अध्यक्ष राजकुमार सुरवसे, नजीर शेख, गोरख गडसिंग, विशाल गायकवाड यांनी अभिनंदन केल़े (क्रीडा प्रतिनिधी)