फुलराणी ‘नंबर वन’
By Admin | Updated: March 29, 2015 01:44 IST2015-03-29T01:44:30+5:302015-03-29T01:44:30+5:30
भारताची स्टार बॅडमिंटनपटू ‘फुलराणी’ सायना नेहवाल जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आली आहे.

फुलराणी ‘नंबर वन’
नवी दिल्ली : भारताची स्टार बॅडमिंटनपटू ‘फुलराणी’ सायना नेहवाल जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आली आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरली.