पर्थ स्कोरचर्सच्या नजरा चॅम्पियन्स लीगवर
By Admin | Updated: September 11, 2014 22:31 IST2014-09-11T22:31:10+5:302014-09-11T22:31:10+5:30
मेलबोर्न: पर्थ स्कोरचर्स गत चॅम्पियन्स लीगमध्ये भले एकही सामना जिंकला आला नसला तरी यंदा हा संघ किताब जिंकण्यात यशस्वी होईल, असा विश्वास संघाचे कोच जस्टिन लेंजर यांनी व्यक्त केला आह़े स्कोरचर्स संघ आत्मविश्वासाने ओतप्रोत आह़े त्याने गत सत्रात बिग बॅश फायनलमध्ये होबार्ट हरिकेन्सचा पराभव करीत किताब पटकावला होता़ लेंजर म्हणाले, आमचे लक्ष्य चॅम्पियन्स लीग जिंकणे आह़े आम्हाला अंडरडॉग मानले जात असून, एका ऑस्ट्रेलियन संघासाठी ही वाईट गोष्ट नाही़ स्कोरचर्स संघ असा- अँडम वोगेन, एस्टन एगर, कॅमरून बॅनक्राफ्ट, हिल्टन कॅटराईट, नाथन कूल्टर नाईल, ब्रॅड हॉग, सायमन मॅककिन, मिशेल मार्श, जोएल पॅरिस, क्रेग सिमन्स, एस्टन टर्नर, सॅम व्हाईटमॅन, यासीर अराफत़

पर्थ स्कोरचर्सच्या नजरा चॅम्पियन्स लीगवर
म लबोर्न: पर्थ स्कोरचर्स गत चॅम्पियन्स लीगमध्ये भले एकही सामना जिंकला आला नसला तरी यंदा हा संघ किताब जिंकण्यात यशस्वी होईल, असा विश्वास संघाचे कोच जस्टिन लेंजर यांनी व्यक्त केला आह़े स्कोरचर्स संघ आत्मविश्वासाने ओतप्रोत आह़े त्याने गत सत्रात बिग बॅश फायनलमध्ये होबार्ट हरिकेन्सचा पराभव करीत किताब पटकावला होता़ लेंजर म्हणाले, आमचे लक्ष्य चॅम्पियन्स लीग जिंकणे आह़े आम्हाला अंडरडॉग मानले जात असून, एका ऑस्ट्रेलियन संघासाठी ही वाईट गोष्ट नाही़ स्कोरचर्स संघ असा- अँडम वोगेन, एस्टन एगर, कॅमरून बॅनक्राफ्ट, हिल्टन कॅटराईट, नाथन कूल्टर नाईल, ब्रॅड हॉग, सायमन मॅककिन, मिशेल मार्श, जोएल पॅरिस, क्रेग सिमन्स, एस्टन टर्नर, सॅम व्हाईटमॅन, यासीर अराफत़