शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
6
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
7
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
8
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
9
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
10
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
11
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
12
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
13
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
14
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
15
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
16
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
17
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
18
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

पीसीबी फिक्सिंगची चौकशी करणार

By admin | Published: July 17, 2017 12:37 AM

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात कथितपणे दोन खेळाडू सहभागी होते अथवा नाही याविषयीचा पाकिस्तानी क्रिकेट मंडळ (पीसीबी) चौकशी करणार आहे

कराची : स्पॉट फिक्सिंग प्रकरणात कथितपणे दोन खेळाडू सहभागी होते अथवा नाही याविषयीचा पाकिस्तानी क्रिकेट मंडळ (पीसीबी) चौकशी करणार आहे, असा दावा प्रसिद्धीमाध्यमांनी केला आहे.‘जंग’ या वृत्तपत्रानुसार गेल्या गुरुवारी मंडळाच्या तीन सदस्यीय भ्रष्टाचारविरोधी समितीसमोर ब्रिटनच्या राष्ट्रीय क्राइम एजन्सीत संचालन अधिकाऱ्यांच्या विधानादरम्यान सातत्याने फलंदाज उमर अकमल आणि वेगवान गोलंदाज मोहंमद समी यांचे नाव समोर आले. सूत्रांनुसार ‘विधानात त्यांच्या नावाचा उल्लेख आहे आणि सट्टेबाज मोहम्मद युसूफने अनेक वेळा त्यांचे नाव घेतल्याचा एनसीए अधिकाऱ्याने खुलासा केला होता.’काही महिन्यांपूर्वी उमरला दोनदा पाकिस्तान संघातून बाहेर करण्यात आले आहे. तो वेस्ट इंडीज दौरा आणि चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरला होता. मोहंमद समी मार्च २०१६ नंतर पाकिस्तानकडून खेळत नाही. तेव्हा तो विश्वचषक टी-२० स्पर्धेत आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. (वृत्तसंस्था)