८४ संघांचा सहभाग

By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:23+5:302015-02-14T23:52:23+5:30

औरंगाबाद : जावेद शब्बीर पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत ८४ संघांनी सहभाग नोंदवला. विजयी संघास ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेस विश्वजित कदम, नितीन पाटील, शोएब खुसरो, शब्बीर पटेल, प्रभाकर मुठ्ठे, समीर सत्तार आदी उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)

Participation of 84 teams | ८४ संघांचा सहभाग

८४ संघांचा सहभाग

ंगाबाद : जावेद शब्बीर पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत ८४ संघांनी सहभाग नोंदवला. विजयी संघास ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेस विश्वजित कदम, नितीन पाटील, शोएब खुसरो, शब्बीर पटेल, प्रभाकर मुठ्ठे, समीर सत्तार आदी उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Participation of 84 teams