शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Paris Paralympics 2024 Day 3: तिसऱ्या दिवशी भारताच्या खात्यात किती पदकं येणार? कुणाला आहे पोडिअम फिनिशची संधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 10:22 IST

तिसऱ्या दिवशी वेगवेगळ्या इवेंटमध्ये भारतीय खेळाडूंना पोडियम फिनिश करण्याची संधी असेल.

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी  चार पदकांची कमाई केली. यात १ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्य पदकांचा समावेश आहे. तिसऱ्या दिवशी पुन्हा भारतीय खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. वेगवेगळ्या  इवेंटमध्ये भारतीय खेळाडूंना पोडियम फिनिश करण्याची संधी असेल. एक नजर भारतीय खेळाडूंच्या तिसऱ्या दिवशीच्या वेळापत्रकावर पॅरा बॅडमिंटन

  • दुपारी १२ : ०० नंतर-: महिला एकेरी SL3 ग्रुप प्ले स्टेज-मनदीप कौर (भारत) विरुद्ध सेलीन विनोत (ऑस्ट्रेलिया)  

पॅरा शूटिंग/ नेमबाजी

  • दुपारी ०१ : ०० -: पुरुष गटातील १० मीटर रायफल स्टँडिंग SH1-पात्रता फेरी-स्वरुप उन्हाळकर

पॅरा बॅडमिंटन

  • दुपारी ०१ : २० नंतर -: पुरुष एकेरी SL3 ग्रुप प्ले स्टेज- नितेश कुमार (भारत) विरुद्ध  मोंगखोन बुन्सु (थायलंड) 

 पॅरा सायकलिंग ट्रॅक

  • दुपारी ०१ : २०-:महिला गटातील C1-3 ५०० मीटर पात्रता फेऱी-ज्योती गडेरिया
  • दुपारी ०१ : ४९ -: पुरुष गटातील C1-3 १००० मीटर पात्रता फेरी- अर्शद शेख 

पॅरा बॅडमिंटन

  • दुपारी ०२ : ०० -: पुरुष एकेरी SL3 ग्रुप प्ले स्टेज -मनोज सरकार (भारत) विरुद्ध यंग ज्यान्युआन (चीन)  
  • दुपारी ०२ : ४० -: पुरुष एकेरी SL4 ग्रुप प्ले स्टेज- सुकांत कदम (भारत) विरुद्ध सिरिपोंग टीमारोम (थायलंड)

पॅरा रोइंग 

  • दुपारी ०२ : ४०-: PR3 मिश्र दुहेरी स्कल्स रेपेचेज- अनिता/नारायणा कोंगनपल्ले 

पॅरा बॅडमिंटन 

  • दुपारी ०२ : ४०-: पुरुष एकेरी SL4 ग्रुप प्ले स्टेज -तरुण (भारत) विरुद्ध  लुकास माझुर(फ्रान्स )   

 पॅरा शूटिंग/नेमबाजी

  •  दुपारी ०३ : ३०-: महिला १० मीटर एअर पिस्तूल SH1 पात्रता फेरी- रुबिना फ्रान्सिस  
  •  दुपारी ०३ : ४५-: पुरुष गटातील १० मीटर रायफल स्टँडिंग SH1-अंतिम फेरी-स्वरुप उन्हाळकर (जर तो पात्र ठरला तर)*

पॅरा बॅडमिंटन 

  • दुपारी ०४:००-: महिला एकेरी SU5 ग्रुप प्ले स्टेज-  मनिषा रामदास (भारत) विरुद्ध यांग क्विक्सिया (चीन)

 पॅरा सायकलिंग ट्रॅक

  • सायंकाळी ०५ :१०-: महिला  C1-3 ५०० मीटर मेडल इवेंट-ज्योती गडेरिया ( जर ती पात्र ठरली तर)
  • सायंकाळी ०५ :३७-:  पुरुष C1-3 १००० मीटर C2 मेडल इवेंट- अर्शद शेख (जर तो पात्र ठरला तर)* 

पॅरा शूटिंग/नेमबाजी 

  • सायंकाळी ०६ :१५-: महिला १० मीटर एअर पिस्तूल SH1 अंतिम फेरी मेडल इवेंट- रुबिना फ्रान्सिस  (जर ती पात्र ठरली तर)*

पॅरा आर्चरी/तिरंदाजी

  • सायंकाळी ०७ :००-: महिला वैयक्तिक कंपाउंड ओपन राउंड ८ - सरिता कुमारी (भारत) विरुद्ध एलेओनोर सार्टी 
  • सायंकाळी ०७ :००-: महिला वैयक्तिक कंपाउंड ओपन राउंड ८ -शीतल देवी (भारत) विरुद्ध मरियाना झुनिगा (चिली)  
  • रात्री ०९ :३३-: महिला वैयक्तिक कंपाउंड ओपन उप उपांत्यपूर्व फेरी-सरिता कुमारी (जर पात्र ठरली तर)*  
  • रात्री १० :०७-: महिला वैयक्तिक कंपाउंड ओपन  उपांत्यपूर्व फेरी-सरिता कुमारी (जर पात्र ठरली तर)*  

पॅरा अ‍ॅथलिट्स

  • रात्री १० :०७-:  पुरुष भालाफेक, F57 अंतिम फेरी  प्रवीण कुमार  
टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धाParisपॅरिसIndiaभारतShootingगोळीबारBadmintonBadminton