शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Paris Olympics 2024 मध्ये हँडबॉल प्लेअरनं हॉकीपटूला केलं प्रपोज, नंतर सर्वांसमोर असं केलं सेलिब्रेशन; बघा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 21:58 IST

या अविस्मरणीय प्रोपोजचे फोटो अधिकृतपणे शेअर करण्यात आले आहेत. याशिवाय या प्रसंगाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

आता पॅरिस ऑलिम्पिकची प्रतीक्षा संपली आहे. ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या जवळपास सर्वच देशांचे खेळाडू ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये थांबले आहेत. या सर्वच खेळाडूंची नजर पदकावर असणार आहे. उद्घाटन सोहळ्यापूर्वीच काही खेळांनाही सुरवात झाली आहे. पण मेगा इव्हेंटच्या पहिल्याच दिवशी चाहत्यांना एक अनोखी लव्ह स्टोरी बघायला मिळाली आहे. जीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. 

अर्जेंटीनाच्या प्लेअरनं हॉकीपटूला केलं प्रपोज - अर्जेंटीनाच्या हँडबॉल प्लेअरने एका हॉकीपटूला प्रपोज करण्यासाठी एक सरप्राइज प्लॅन तयार केला होता. याचा व्हिडिओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रपोज करणाऱ्या या हँडबॉल प्लेअरचे नाव आहे पाब्लो सिमोनेट. त्याने आपल्याच देशाची महिला हॉकीपटू मारिया कॅम्पॉयला प्रपोज केले. फोटो सेशन सुरू असतानाच सिमोनेटने मारियाला सरप्राइज केले. यानंतर दोघांनीही एकमेकांना मिठी मारली आणि सार्वसमोर किस करत आनंद व्यक्त केला.

ऑलिम्पिकनं शेअर केला फोट - या अविस्मरणीय प्रोपोजचे फोटो अधिकृतपणे शेअर करण्यात आले आहेत. याशिवाय या प्रसंगाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यावर चाहते वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. मात्र, या दोन्ही खेळाडूंसाठी हा एक अविस्मरणीय क्षण ठरला आहे. मारियानेही प्रपोजचा स्वीकार केला आणि सर्व खेळाडू आनंदाने नाचू लागले.

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Argentinaअर्जेंटिनाLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टHockeyहॉकी