पंकज अडवाणी बनला १५ व्यांदा विश्वचॅम्पियन

By Admin | Updated: November 22, 2015 04:01 IST2015-11-22T04:01:42+5:302015-11-22T04:01:42+5:30

भारताचा सर्वात यशस्वी स्नूकरपटू पंकज अडवाणीने चीनच्या झुआ शिंतोगला हरवून आयबीएसएफ विश्व स्नूकर चॅम्पियनशीप जिंकली आहे. पंकजने १५ व्यांदा हा किताब जिंकला आहे.

Pankaj Advani became the 15th anniversary of the World Cup | पंकज अडवाणी बनला १५ व्यांदा विश्वचॅम्पियन

पंकज अडवाणी बनला १५ व्यांदा विश्वचॅम्पियन

हरगाडा : भारताचा सर्वात यशस्वी स्नूकरपटू पंकज अडवाणीने चीनच्या झुआ शिंतोगला हरवून आयबीएसएफ विश्व स्नूकर चॅम्पियनशीप जिंकली आहे. पंकजने १५ व्यांदा हा किताब जिंकला आहे.
‘बेस्ट आॅफ १५’ फायनलमध्ये पंकजने चिनी प्र्रतिस्पर्ध्याला ८-६ असे हरविले. यापूर्वी त्याने सप्टेंबरमध्ये आयबीएसएफ बिलियर्डस किताब जिंकला होता. हा त्याचा २00३ नंतर पहिला ‘१५-रेड’ स्नूकर किताब आहे. त्याने १२ वर्षापूर्वी चीनमध्येच हा किताब जिंकला होता. गेल्या वर्षी पंकजने पहिल्यांदा ‘६-रेड’ वर्ल्ड टायटल आपल्या नावांवर केले होते.

Web Title: Pankaj Advani became the 15th anniversary of the World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.