लाईव्ह न्यूज :

Other Sports (Marathi News)

आशियाई गोजु रियु कराटे अजिंक्यपद स्पर्धेत भारताने जिंकली १५ सुवर्ण, ८ रौप्य अन् ५ कांस्यपदकं - Marathi News | GKMA students has represented the team India and bagged 15 gold , 8 silver and 5 bronze in the ASIAN GOJU RYU KARATE CHAMPIONSHIP  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई गोजु रियु कराटे अजिंक्यपद स्पर्धेत भारताने जिंकली १५ सुवर्ण, ८ रौप्य अन् ५ कांस्यपदकं

भारताच्या यजमानपदाखाली पार पडलेल्या या स्पर्धेत नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, कझाकस्तान, मलेशिया आदी आठ देशांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ...

खरी 'फायटर'! भारताच्या लेकीनं रचला इतिहास; देश गाढ झोपेत असताना गाठले यशाचे शिखर - Marathi News | Puja Tomar This Indian Woman is creates history the First Indian Woman in the UFC, She beat Brazil's Rayanne Dos Santos in the women's strawweight division at UFC Cannonier-Imavov in Kentucky | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताच्या लेकीनं रचला इतिहास; देश गाढ झोपेत असताना गाठले यशाचे शिखर

Puja Tomar vs Dos Santos : पूजा तोमर UFC मध्ये बाउट जिंकणारी पहिली भारतीय बनली आहे. ...

अल्लाह तुमच्या सर्व समस्या जाणून आहे, त्यामुळे संयम ठेवा; Sania Mirza ची पोस्ट - Marathi News | Former Indian tennis player Sania Mirza has made a post on social media  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अल्लाह तुमच्या सर्व समस्या जाणून आहे, त्यामुळे संयम ठेवा; सानिया मिर्झाची पोस्ट

सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला आहे. ...

दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले... - Marathi News | Sikkim Election Results: Legendary footballer Baichung Bhutia lost in sikkim assembly election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...

सिक्कीम विधानसभा निवडणुकीत दिग्गज फुटबॉलर बायचुंग भूतिया यांचा दारुण पराभव झाला. विशेष म्हणजे, गेल्या 10 वर्षातील हा त्यांचा 6 वा पराभव आहे. ...

Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर - Marathi News | Nishant Dev has become the first male boxer to qualify for Paris Olympics 2024  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर

Nishant Dev Boxer : निशांत देवने पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. ...

अल्टिमेट टेबल टेनिस २०२४ नव्या रुपात; २२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पर्वात ८ संघ जेतेपदासाठी भिडणार  - Marathi News | Ultimate Table Tennis 2024 in New Look In the season starting from August 22, 8 teams will fight for the title  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अल्टिमेट टेबल टेनिस २०२४ नव्या रुपात; २२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पर्वात ८ संघ जेतेपदासाठी भिडणार 

प्रथमच या लीगमध्ये आठ संघांचा समावेश असणार आहे. ...

Shoaib Malik शी घटस्फोटानंतर Sania Mirza ने बदलली घरावरील 'नेम प्लेट'; स्वत:सोबत जोडले एका खास व्यक्तिचे नाव - Marathi News | Sania Mirza changes her house name plate adds special person on it after divorce with Pakistan cricketer Shoaib malik | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सानिया मिर्झाने बदलली घरावरील 'नेम प्लेट'; स्वत:सोबत जोडले एका खास व्यक्तिचे नाव

Sania Mirza House Name Plate: सानियाला तलाक दिल्यावर शोएबने लगेच तिसरे लग्न केले, पण सानियाने मात्र आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत फारसे भाष्य केले नव्हते. ...

सांगलीचा सचिन बनला वर्ल्ड चॅम्पियन! शाळेत असताना डाव्या हाताला आले अपंगत्व, तरीही तो...  - Marathi News | SACHIN KHILARI BECOMES WORLD CHAMPION, he is the new men's shot put F46 world champion with a 16.30m mark, who hails from Karagani village in Maharashtra's Sangli district | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सांगलीचा सचिन बनला वर्ल्ड चॅम्पियन! शाळेत असताना डाव्या हाताला आले अपंगत्व, तरीही तो... 

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातल्या करागणी गावातील सचिन सर्जेराव खिलारी ( Sachin Sarjerao Khilari) हा नवा वर्ल्ड चॅम्पियन ठरला. ...

World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण - Marathi News | India's deepthi jeevanji has won gold medal in Para Athletics Championships 2024  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास

Para Athletics Championships : दीप्ती जीवनजीने जागतिक स्तरावर कमाल करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. ...