लाईव्ह न्यूज :

Other Sports (Marathi News)

पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचा हाॅकी संघ जाहीर; हरमनप्रीत सिंग कर्णधार; हार्दिक उपकर्णधार - Marathi News | India hockey team announced for Paris Olympics Harmanpreet Singh captain | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचा हाॅकी संघ जाहीर; हरमनप्रीत सिंग कर्णधार; हार्दिक उपकर्णधार

हाॅकी इंडियाने पुढील महिन्यात होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी बुधवारी १६ सदस्यीय संघाची घोषणा केली. ...

बजरंग पुनियाच्या अडचणीत वाढ, NADA ने केले निलंबित, जाणून घ्या प्रकरण... - Marathi News | Bajrang Punia Suspended: Bajrang Punia In Trouble, NADA Suspended | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बजरंग पुनियाच्या अडचणीत वाढ, NADA ने केले निलंबित, जाणून घ्या प्रकरण...

दिग्गज भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियावर गेल्या दोन महिन्यात दुसऱ्यांदा निलंबनाची कारवाई झाली आहे. ...

सानिया आणि शमी लग्न करणार? टेनिसपटूच्या वडिलांनी सोडले मौन, म्हणाले, "ती त्याला..." - Marathi News |  Imran Mirza has commented on the talk of Sania Mirza and Mohammed Shami getting married | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सानिया आणि शमी लग्न करणार? टेनिसपटूच्या वडिलांनी सोडले मौन, म्हणाले...

sania mirza father : सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी म्हणजे क्रीडा क्षेत्रातील दोन प्रसिद्ध चेहरे.  ...

हॉटेल कामगाराच्या मुलीची ‘वजन’दार कामगिरी! लातूरच्या समीक्षा मंदेची ‘सुवर्ण’लिफ्ट - Marathi News | Khelo India Tournament: Latur's Samsika Mande won gold | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हॉटेल कामगाराच्या मुलीची ‘वजन’दार कामगिरी! लातूरच्या समीक्षा मंदेची ‘सुवर्ण’लिफ्ट

पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेतील यशाचा आनंद... ...

गोल्डन बॉयची 'सोनेरी' कामगिरी; ऑलिम्पिकच्या तोंडावर Neeraj Chopra ने जिंकलं सुवर्ण! - Marathi News | Indian star javelin thrower Neeraj Chopra won Gold In Paavo Nurmi Games, watch here video | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'सोनेरी' कामगिरी कायम! ऑलिम्पिकच्या तोंडावर Neeraj Chopra ने जिंकलं सुवर्ण

Neeraj Chopra Gold In Paavo Nurmi Games : नीरज चोप्राने पुन्हा एकदा सुवर्ण पदकाला गवसणी घातली. ...

फुटबॉलचा Mini World Cup! यजमान जर्मनीची विजयी सलामी; स्कॉटलंडचा दारूण पराभव  - Marathi News | European Football Club Championship scotland vs germany euro 2024 Scotland won 5-1 against Germany | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फुटबॉलचा Mini World Cup! जर्मनीची विजयी सलामी; स्कॉटलंडचा दारूण पराभव 

Euro 2024 : जर्मनीच्या धरतीवर युरोपियन फुटबॉल क्लब चॅम्पियनशिपचा थरार.  ...

मॉडर्न पेंटॅथलॉन लेझर रन जागतिक स्पर्धेत भारताला एक रौप्य व एक कांस्यपदक - Marathi News | Modern Pentathlon Laser Run World Championships - India got one silver and one bronze medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मॉडर्न पेंटॅथलॉन लेझर रन जागतिक स्पर्धेत भारताला एक रौप्य व एक कांस्यपदक

या स्पर्धेत ५२ देशांतील खेळाडू सहभागी झाले होते. ...

विश्व ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धा: दिव्या देशमुख चॅम्पियन - Marathi News | World Junior Chess Championship: Divya Deshmukh Champion | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विश्व ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धा: दिव्या देशमुख चॅम्पियन

World Junior Chess Championship: युवा प्रतिभावान बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने येथे गुरुवारी संपलेल्या मुलींच्या विश्व ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. अखेरच्या फेरीत दिव्याने बल्गेरियाची बेलोस्लावा क्रस्टेवा हिचा पराभव केला. ...

नागपूरची दिव्या देशमुख ठरली विश्वविजेती! जिंकली वर्ल्ड ज्युनियर चेस अजिंक्यपद स्पर्धा - Marathi News | Divya Deshmukh won the World Junior Chess Championship 2024 title in the girls section in Gandhinagar after beating Beloslava Krasteva of Bulgaria in the final round. | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नागपूरची दिव्या देशमुख ठरली विश्वविजेती! जिंकली वर्ल्ड ज्युनियर चेस अजिंक्यपद स्पर्धा

नागपूरच्या दिव्या देशमुखने गांधीनगर येथे सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावले. ...