Other Sports (Marathi News) जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत भारतीय कुस्तीपटू बबिता फोगटने ट्विटच्या माध्यमातून हल्लेखोरांना तीव्र शब्दात फटकारले आहे. ...
भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावर माजी संघसंचालक रवी शास्त्री यांची निवड करण्यात आली आहे. ...
प्रशिक्षकाची निवड होण्यासाठी किमान एक आठवडा लागेल असे वाटत असतानाच याला एक नवे वळण मिळाले आहे. ...
वीरुनं आपल्या ट्विटमधून त्याच्यातील संवेदनशीलतेचं दर्शन घडवले आहे. ...
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार क्रिकेट सल्लागार समितीला विरेंद्र सेहवागने चांगलंच प्रभावित केलं आहे ...
विम्बल्डन स्पर्धेचा गतविजेत्या असलेल्या स्पेनच्या राफेल नदाला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. ...
वेळ आल्यावर आम्ही अंतिम निर्णय घेऊ. प्रशिक्षकपद निवडीबाबत आम्ही कोणतीही घाई करणार नसून सर्वांचे समान मत आम्हाला अपेक्षित आहे. ...
वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० लढतीमध्ये रविवारी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने संघाच्या कामगिरीवर टीका केली आहे ...
रॉजर फेडररने एकतर्फी झालेल्या सामन्यात सहज बाजी मारताना कारकिर्दीत तब्बल १२व्यांदा विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. ...
गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावण्याचा पराक्रम केला. यंदा अव्वल खेळाडूंनी घेतलेल्या माघारीमुळे स्पर्धेला ग्लॅमर कमी मिळाले ...