लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
मनू, सुमित उपांत्यपूर्व फेरीत; प्रणय पराभूत - Marathi News | Manu and Sumit in the quarter-finals; Lose love | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मनू, सुमित उपांत्यपूर्व फेरीत; प्रणय पराभूत

मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी ही सध्याची विजेती जोडी कॅनडा ओपन ग्रॅण्डप्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली ...

२५० विद्यार्थ्यांमागे एक क्रीडा शिक्षक हवाच, शासन ऐकत नाही, मग आमचेही असहकार आंदोलन - Marathi News | 250 students want a sports teacher, not listen to government, then our non-cooperation movement | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :२५० विद्यार्थ्यांमागे एक क्रीडा शिक्षक हवाच, शासन ऐकत नाही, मग आमचेही असहकार आंदोलन

क्रीडा शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य शासनाविरुद्ध आता असहकार अस्त्र उगारल्याशिवाय पर्याय नसल्याची भूमिका राज्यातील शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विषयाच्या शिक्षकांनी घेतली ...

पहिल्या दिवशी झिम्बाब्वेचे वर्चस्व - Marathi News | Zimbabwe dominance on first day | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पहिल्या दिवशी झिम्बाब्वेचे वर्चस्व

झिम्बाब्वेने श्रीलंकेविरुद्ध शुक्रवारपासून प्रारंभ झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात आज दिवसअखेर पहिल्या डावात ८ बाद ३४४ धावांची मजल मारली. ...

भारताची आज न्यूझीलंडशी गाठ - Marathi News | India's tally with New Zealand today | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताची आज न्यूझीलंडशी गाठ

महिला विश्वचषक क्रिकेटची उपांत्य फेरी गाठण्यासाठी आज शनिवारी न्यूझीलंडवर विजय नोंदविण्याचे आव्हान असेल. ...

क्रिकेटपटूंच्या एजंटांवर बंदी घालण्याची रणतुंगा यांची मागणी - Marathi News | Ranatunga's demand to ban cricketer's agents | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :क्रिकेटपटूंच्या एजंटांवर बंदी घालण्याची रणतुंगा यांची मागणी

श्रीलंकेच्या बऱ्याचशा क्रिकेटपटूंचे एजंट आहेत. एक ब्रिटिश एजंट अनेक खेळाडूंचे व्यवहार सांभाळतो ...

विम्बल्डनची फायनल गाठणारा फेडरर ४३ वर्षांतील सर्वात वयस्कर टेनिसपटू - Marathi News | Federer is the oldest tennis player in the 43rd year of Wimbledon | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विम्बल्डनची फायनल गाठणारा फेडरर ४३ वर्षांतील सर्वात वयस्कर टेनिसपटू

सात वेळा विम्बल्डनचे विजेतेपदे पटकावणारा महान टेनिसपटू रॉजर फेडररने दिमाखात विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली आहे. ...

रणतुंगांचे वक्तव्य अपमानकारक! भारतीय खेळाडूंची संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | Ranatung's statement is insulting! The angry reaction of the Indian players | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रणतुंगांचे वक्तव्य अपमानकारक! भारतीय खेळाडूंची संतप्त प्रतिक्रिया

अर्जुन रणतुंगा यांनी २०११ च्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम लढतीच्या चौकशीच्या केलेल्या मागणीबाबत भारतीय खेळाडूंनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...

झहीरसोबत वर्षाकाठी १५० दिवसांचा करार - गांगुली - Marathi News | 150-day contract with Zaheer - Ganguly | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :झहीरसोबत वर्षाकाठी १५० दिवसांचा करार - गांगुली

क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्य सौरव गांगुलीने झहीरसोबत वर्षाकाठी १५० दिवसांचा करार झाला असल्याचे स्पष्ट केले आहे. ...

बीसीसीआयच्या बैठकीत सहभागी झाल्याने श्रीनिवासन, शहा यांना नोटीस - Marathi News | Notice to Srinivasan, Shah, who participated in the BCCI meeting | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बीसीसीआयच्या बैठकीत सहभागी झाल्याने श्रीनिवासन, शहा यांना नोटीस

बीसीसीआयच्या विशेष आमसभेत सहभाग घेतल्याने सर्वोच्च न्यायालयाने एन. श्रीनिवासन आणि निरंजन शहा यांना नोटीस बजावली आहे. ...