लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
राखीव असूनही असुरक्षित वाटले नाही - Marathi News | Despite being reserved, do not feel insecure | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राखीव असूनही असुरक्षित वाटले नाही

मार्च महिन्यात भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले तर जूनमध्ये १२ वा खेळाडू या नात्याने राखीव बाकावर बसलो. या दोन्ही भूमिका स्वीकारणे सोपी बाब नाही ...

ग्रीम क्रीमरमुळे श्रीलंका अडचणीत - Marathi News | Graeme Cremer Due to Sri Lanka Trouble | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ग्रीम क्रीमरमुळे श्रीलंका अडचणीत

झिम्बाब्वेचा कर्णधार ग्रीम क्रिमरने तीन बळी घेत श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात शनिवारी दुसऱ्या दिवशी आपल्या संघाला वर्चस्वाची संधी निर्माण करून दिली. ...

मिथालीने शार्ले एडवर्डच्या आणखी एका विक्रमाशी केली बरोबरी - Marathi News | Mithali matched with another record of Charlie Edward | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मिथालीने शार्ले एडवर्डच्या आणखी एका विक्रमाशी केली बरोबरी

र्णधार मिथाली राजने शानदार शतकी (109) खेळी साकारुन विजयात मोलाची भूमिका बजावलीच. पण त्याचबरोबर तिने 50 पेक्षा जास्त धावा... ...

भारताची वर्ल्डकपच्या उपांत्यफेरीत धडक, न्यूझीलंडवर 186 धावांनी विजय - Marathi News | India beat South Africa by 186 runs in the World Cup semi-finals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताची वर्ल्डकपच्या उपांत्यफेरीत धडक, न्यूझीलंडवर 186 धावांनी विजय

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची उपांत्यफेरी गाठण्यासाठी विजय अत्यावश्यक असलेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 186 धावांनी विजय मिळवला. ...

व्हिनसला नमवून स्पेनची गर्बाइन मुगुरुझा विम्बल्डन चॅम्पियन - Marathi News | Spain's Garben Murguza Wimbledon champion | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :व्हिनसला नमवून स्पेनची गर्बाइन मुगुरुझा विम्बल्डन चॅम्पियन

मेरिकेच्या व्हिनस विलियम्सला नमवून स्पेनच्या गर्बाइन मुगुरुझाने विम्बल्डनच्या महिला एकेरीचे जेतेपद पटकावले. ...

मिथाली राजचे शतक, भारताचे न्यूझीलंडला 266 धावांचे लक्ष्य - Marathi News | Mithali Raj's century, New Zealand's target of 266 runs | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मिथाली राजचे शतक, भारताचे न्यूझीलंडला 266 धावांचे लक्ष्य

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची उपांत्यफेरी गाठण्यासाठी न्यूझीलंड विरुद्धच्या "करो या मरो" असलेल्या सामन्यात भारताने 50 षटकात सात बाद 265 धावा केल्या. ...

झहीर आणि राहुल द्रविडचा फैसला होणार 22 जुलैला - Marathi News | Zaheer and Rahul Dravid will decide on July 22 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :झहीर आणि राहुल द्रविडचा फैसला होणार 22 जुलैला

सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या क्रिकेट प्रशासकांच्या समितीने झहीर खान आणि राहुल द्रविडच्या नियुक्तीला हिरवा कंदिल दाखवलेला नाही. ...

यंदा फुटसाल अधिक यशस्वी होईल - रोनाल्डिन्हो - Marathi News | This year will be more successful - Ronaldinho | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :यंदा फुटसाल अधिक यशस्वी होईल - रोनाल्डिन्हो

‘फुटसालची जगभरात मोठी क्रेझ आहे. गेल्या वर्षी भारतातही या खेळाने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली ...

फेडरर विरुद्ध सिलिच यांच्यात रंगणार फायनल - Marathi News | The final will be played between Federer and Silicon | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फेडरर विरुद्ध सिलिच यांच्यात रंगणार फायनल

दिग्गज रॉजर फेडररने सरळ तीन सेटमध्ये विजय मिळवताना विम्बल्डनच्या अंतिम फेरीत अकराव्यांदा प्रवेश केला. ...