बजरंग पुनिया विश्व कुस्ती चॅम्पियनशिपच्या अखेरच्या दिवशी पुरुषांच्या ६५ किलो फ्रीस्टाईल स्पर्धेत रेपचेज फेरीत पराभूत झाला. त्यामुळे भारताने या स्पर्धेतील आपली मोहीम पदकाविना निराशाजनकरीतीने समाप्त केली. ...
हॉकी इंडियाने आज शनिवारपासून साई केंद्रात सुरू होत असलेल्या ४० दिवसांच्या तयारी शिबिरासाठी संभाव्य ३५ जणांची नावे जाहीर केली. त्यात ज्युनियर विश्वचषक विजेत्या १३ जणांचा समावेश करण्यात आला. ...
शिवा थापा आणि विकास कृष्णन यांना सलामी लढतीत पुढे चालसह अव्वल मानांकन देण्यात आले असले तरी १९ व्या विश्व बॉक्सिंग स्पर्धेत कठीण ड्रॉ मिळाल्याने आठही भारतीयांची विजयाची वाट सोपी राहणार नाही. ...
योग्य तयारी, संयम आणि विजयाची भूक ही यशाची त्रिसूत्री आहे. या त्रिसूत्रीनुसार देशात क्रीडा संस्कृतीला चालना देण्यात आली तरच भविष्यातील चॅम्पियन पुढे येतील, असे मत आॅलिम्पिक सुवर्ण विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याने व्यक्त केले आहे. ...
पॅरिस : आॅलिम्पिक कांस्य विजेती साक्षी मलिक विश्व कुस्ती स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभूत होऊन बाहेर पडली. विनेश फोगाटला देखील उपउपांत्यपूर्व फेरीचा अडथळा दूर करण्यात अपयश येताच, या स्पर्धेत भारतीय खेळाडूंची खराब कामगिरी गुरुवारीदेखील कायम राहिली.प ...
शिवा थापा आणि विकास कृष्ण यांच्या नेतृत्वात भारतीय बॉक्सिंग पथक आज शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या १९ व्या विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पदकांची संख्या वाढविण्याच्या अपेक्षेने खेळणार आहे. ...
‘महा ब्रिलियंट’- या शब्दातच एक आगळीवेगळी संकल्पना दडली आहे. महाराष्ट्राचे ‘नंबर वन’ दैनिक असलेल्या लोकमत वृत्तपत्र समूहाने हा आविष्कार साकारला आहे. ...
दोन वेळेचा पॅरालिम्पिक सुवर्णविजेता भालाफेकपटू देवेंद्र झांझरिया आणि भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदारसिंग यांना 2017 चा सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी ‘खेलरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ...