‘माझ्यासाठी खेळाडू व्हीआयपी असेल.’ सन्मान आणि सुविधा पुरविण्यास प्राधान्य देत क्रीडा मंत्रालयाचा चेहरामोहरा बदलण्याचा मानस नवे क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी सोमवारी व्यक्त केला. ...
क्रीडामंत्री म्हणून आपला कार्यकाळ सफल राहिला, तसेच देशात क्रीडा संस्कृतीला सरकार एकटेच प्रोत्साहन देऊ शकत नसल्याचे मत मावळते क्रीडामंत्री विजय गोयल यांनी व्यक्त केले. ...
आकाश कवेत घेण्याचे स्वप्न सर्वंच बघत असतात पण ते साकारण्याचे भाग्य फार थोड्यांना लाभते. चिमुकले हात लांब केले तर आकाशही कवेत घेता येते याची प्रचिती नागपूरची सर्वांत लहान वयाची फिडे मास्टर(वंडरगर्ल) बुद्धिबळपटू दिव्या देशमुखच्या ऐतिहासिक कामगिरीने आली ...
डोपिंग आरोपाबाबत सीबीआय चौकशी सुरु असून याबाबत येणा-या निकालाची मला प्रतीक्षा आहे. या चौकशीमुळे माझ्यावर लागलेले डाग नक्की पुसले जातील, असा विश्वास भारताचा मल्ल नरसिंग यादव याने व्यक्त केला. ...
चारवेळची उपविजेती भारतीय स्टार दीपिका कुमारी आज शनिवारपासून येथे सुरू होत असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत यंदा सुवर्णावर नाव कोरण्याच्या निर्धारासह उतरणार आहे. ...
हॅम्बुर्ग : भारताने एकच कास्यपदक जिंकले असले तरी बॉक्सिंग प्रशिक्षक सँटियागो नीवा यांनी १९ व्या विश्व चॅम्पियनशिपदरम्यान काही सकारात्मक बाबी राहिल्या असून, त्यात चीनसारखा ‘पॉवर हाऊस’ देश देखील एकही पदक जिंकू शकला नाही, असे म्हटले आहे.गौरव बिधुडी (५६ ...