सततच्या पावसामुळे पश्चिम रेल्वेत लोकलमध्ये गळती; प्रवाशांचा भिजत प्रवास, Video व्हायरल कोल्हापुरातील हिंडाल्कोच्या बॉक्साइट खाणीला नकार; वन सल्लागार समितीचा निर्णय मीरा रोड - महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात शेजारील इमारतीचे पडले प्लास्टर, घटनेनंतर गुन्हा दाखल करून दंड वसूल मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा कणकवली - गरिबांचा डॉक्टर हरपला! ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ.य.बा.दळवी यांचं वृद्धापकाळाने निधन दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, ""कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... १ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर! म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार! पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले... Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
Other Sports (Marathi News) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगाटला जास्तीच्या वजनामुळे अपात्र ठरवण्यात आले. दरम्यान, तिने पदकाबाबत अपील केले होते. यावर आज निर्णय होणार आहे. ...
Neeraj Chopra Wins Silver Medal And Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच नीरजचा एक फोटो देखील शेअर केला आहे. ...
140 कोटी भारतवासीयांच्या अपेक्षांचे ओझे घेऊन आर्मी मॅन नीरज चोप्रा भालाफेक करण्यासाठी मैदानात उतरला होता. ...
कूस्तीच्या सेमी फायनलमध्ये जपानच्या रे हिगुची याने अमनचा 10-0 इतक्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे. ...
india vs spain bronze medal match : भारताच्या हॉकी संघाने स्पेनचा पराभव करून ऑलिम्पिकमध्ये सलग दुसऱ्यांदा कांस्य पदक जिंकले. ...
india vs spain hockey : ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारत आणि स्पेन यांच्यात कांस्य पदकासाठी सामना झाला. ...
Aman Sehrawat Wrestling, Paris Olympics 2024: अमन सेहरावत याने पदकाच्या दिशेनं मुसंडी मारली आहे. आखाड्यातून पदक येणार? ...
मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेनं ऑलिम्पिक २०२४ मध्ये कांस्य पदक जिंकलं. ...
Vinesh Phogat : भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटच्या कुस्तीतून निवृत्तीवर काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
नीरज चोप्रा मैदानात उतरणार असला की, "गो फॉर गोल्ड..." ही ओळ आपसूक ओठांवर येते. कारण सातत्याने त्याने ही गोष्ट करून दाखवली आहे. ...