कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा २००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी... ८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख... घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव ४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही... Video - कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की... विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार? शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही... मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Other Sports (Marathi News) saina nehwal retirement news: लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविणारी सायना नेहवाल ही जगातील नंबर एकची खेळाडूही होती. तिचे सध्याचे वय हे ३४ वर्षे आहे. ...
Nitesh Kumar Gold Medal Paralympics: भारताचा पॅरा बॅडमिंटन स्टार नितेश कुमार याने पॅरिसमध्ये तिरंगा फडकवला आहे. पॅरा बॅडमिंटन एकेरीत ... ...
भारताचा पॅरालिम्पियन पदकाचा रंग बदलण्याच्या इराद्याने उतरला होता मैदानात ...
पाचवा दिवस भारतीय खेळाडूंसाठी पदकांची लयलुट करणारा असणार आहे. दिवसाची सुरुवात पॅरा बॅडमिंटनमधील मेडल मॅचसह होणार आहे. ...
निषाद कुमार याने सलग दुसऱ्यांदा जगातील मानाच्या स्पर्धेत भारताची मान उंचावणारी कामगिरी करुन दाखवली आहे. ...
प्रीतीनं १०० मीटर शर्यतीनंतर आता २०० मीटर शर्यतीतही मारलं मैदान ...
पॅरा बॅडमिंटनपटू नितेश कुमार (Nitesh Kumar) याने बॅडमिंटन पुरुष एकेरी गटातील SL3 प्रकारात फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ...
Paris Olympics 2024: समस्त पुणेकरांनी शनिवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे याच्यासह ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचा सन्मान करत पुणेकरांनी त्यांच्या कामगिरीला सलाम केला. ...
पॅरिस पॅरालिम्पिकच्या तिसऱ्या दिवशी भारताची पॅरा शूटर रुबिना फ्रान्सिस हिने देशासाठी आणखी एका पदकाची कमाई केली ...
रिपेचेज फेरीत ७:५४.३३ वेळेसह निर्धारित अंतर पार करत ही जोडी तिसऱ्या स्थानावर राहिली ...