टोकियो आॅलिम्पिक २०२० साठी क्वालिफाय करण्यासाठी आपल्या टायमिंगमध्ये सुधारणा करण्यासाठी परिश्रम घेत असल्याचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकविजेत्या हिमा दासने म्हटले आहे़ ...
जकार्ता येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 69 पदकांची कमाई करताना सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. पदकविजेत्या खेळाडूंना कोट्यवधी बक्षीस देण्याच्या घोषणा झाल्या. ...
रस्ता दुर्घटनेत त्याने पाय गमावला... क्रीडा क्षेत्रात ऐन भरात असताना झालेल्या या अपघातामुळे कोणीही खचला असता... जगण्याची उमेद गमावून बसला असता, परंतु तसे झाले नाही... पाय गमावून मिळालेल्या आयुष्याच्या शिकवणीचे त्याने जतन केले... ...
महाराष्ट्रातील कुस्ती आणि कुस्तीपटू यांना आता 'अच्छे दिन' आले आहेत असे म्हणायला हरकत नाही. राहुल आवारे याने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केल्यानंतर तर महाराष्ट्रातील कुस्तीपटू आंतरराष्ट्रीय स्पर्धांबाबत गांभीर्याने विचार करू लागले आहेत. ...
चांगवोन : भारतीय नेमबाज हृदय हजारिकाने येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्व चॅम्पियनशिपमध्ये ज्युनिअर १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक पटकावले. महिला संघाने नव्या विश्वविक्रमासह सुवर्णपदकाला गवसणी घातली. इलोवेनील वारारिवानने महिलांच्या १० मीटर एअर रायफल ...
किंगफिशर कंपनीचा मालक आणि बँकांचे 9 हजार कोटींचे कर्ज बुडविणारा उद्योगपती विजय मल्ल्या लंडनमध्ये खुलेआम फिरत आहे. एकीकडे त्याला ठेवण्यासाठी आर्थर रोड कारागृहात कसाबची बराक तयार ठेवण्यात आली असताना दुसरीकडे मल्ल्या आज भारत विरुद्ध इंग्लंडची 5 वी टेस्ट ...
कुस्ती व वेटलिफ्टिंग या खेळांच्या वजनी गटांमध्ये भारतीय शालेय खेळ महासंघाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बदल केले आहेत. त्यानुसारच तालुका ते राज्यस्तरावरील स्पर्धा होणार आहेत. विशेष म्हणजे १४ वर्षांखालील वजनगटात दोन जादा वजनगटांची भर पडली आहे. त्यामु ...