मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटातील उपउपांत्य पूर्व सामन्यात विकास धारियाने तिसऱ्या सेटमध्ये व्हाईट स्लॅमची नोंद करत २५-१०, ५-२५, २५-१ जितेंद्र काळेवर मात केली. ...
पहिल्या सत्रात तेलुगू टायटन्स संघाने जोरदार पकडी आणि बोनस गुण कमावत यूपी योद्धा संघावर वरचष्मा राखला. त्यामुळे तेलुगूच्या संघाला पहिल्या सत्रात १८-१३ अशी पाच गुणांची आघाडी घेता आली. ...
Pro Kabaddi League 2018: स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम, चिकाटी आणि कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी असावी लागते. जिद्दीच्या जोरावरच खेळाडू घडत असतात आणि त्यांच्याच मनगटात इतिहास घडवण्याची ताकद असते... ...
येथे सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी भारतीय खेळाडूंनी चक्क पाच सुवर्ण पदके जिंकली. बुद्धिबळात दोन तर बॅडमिंटनमध्ये एक तसेच मैदानी स्पर्धा प्रकारात दोन अशी पाच सुवर्णांची कमाई झाली. ...