पॅराजम्पिंग या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध रेकॉर्ड बनवून देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या पद्मश्री शीतल महाजन हिला फेडरेशन आॅफ एरोनॉटिकल इंटरनॅशनलच्या (एफएआय) वतीने इजिप्त येथे उल्लेखनीय कामगिरीसाठी सुवर्ण पदक प्रदान करुन गुरुवारी सन्मानित ...
पुण्यातील राष्ट्रीय खुल्या तायक्वांडो स्पर्धेत सहभागी झालेल्या मुरैनाच्या १५ वर्षीय खेळाडूने प्रशिक्षक मनोज शिवहरे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा आरोप केला आहे. ...
कार्याध्यक्ष चषक कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या २ ऱ्या फेरीत ओ एन जी सी च्या संदीप देवरूखकरने शिवतारा कॅरम क्लबच्या उदय मांजरेकरला व्हाईट स्लॅमची नोंद करत २५-०, २५-५ असे सहज हरवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. ...
राज्याचे क्रीडाधोरण एकदाच तयार होते, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईपर्यंत मैदान, घरची, शैक्षणिक जीवनातील परिस्थिती सतत बदलत असते. ...
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, जागतिक... अशा अनेक स्पर्धांमध्ये दबदबा निर्माण करणाऱ्या बॉडी बिल्डर सुहास खामकरने Pro Bodybuilding मध्येही आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. ...