Other Sports (Marathi News) पहिल्या दहा क्रमांकावरील देशांची पदक संख्या पाहिली तर भारताला फार माेठा टप्पा गाठायचा आहे. ...
तारीख पे तारीख या सीननंतर मंगळवारी विनेश फोगाटसंदर्भातील बहुप्रतिक्षित खटल्याचा निकाल जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे. ...
Pramod Bhagat News: भारताचा टोकियो 2020 पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता प्रमोद भगत याला १८ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. ...
India in Paris Olympic 2024 भारतासाठी नीरज चोप्रा, अमन सेहरावत, मनु भाकर, सरबज्योत सिंह, स्वप्निल कुसळे आणि भारतीय हॉकी संघाने पदक जिंकले आहे. ...
विनेश फोगाट प्रकरणात शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि अध्यक्ष पीटी उषा यांच्यावर निशाणा साधला. ...
Neeraj Chopra Meets Manu Bhaker Mother : मनू भाकरची आई नीरज चोप्राशी संवाद करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...
भारताने ५ कांस्य पदक आणि एका रौप्य पदकासह एकूण सहा पदक जिंकली. ...
ऑलिम्पिक २०२४ मध्ये भालाफेकच्या अंतिम फेरीत भारत विरूद्ध पाकिस्तान अशी लढत झाली. ...
Manu Bhakar Neeraj Chopra Trending Video: आता दोन खेळाडू बोलत असतील तर त्यात नवे काय... असे तुम्हाला वाटत असेल पण दुसरा जो व्हिडीओ आहे तो या चर्चांना खतपाणी घालत आहे. ...
ऑलिम्पिक २०२४ मध्ये अपेक्षेप्रमाणे अमेरिकेचा दबदबा पाहायला मिळाला. ...