नुकत्याच पार पडलेल्या जबलपूर आंतराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत चिमूर येथील रहिवासी असलेला विक्रम भरतसिंग बंगरिया या धावपट्टूने दुसरा क्रमांक पटकावला आहे. भारतामध्ये तो पहिल्या क्रमांकावर आला आहे. ...
भारताचा युवा नेमबाज सौरभ चौधरी याने शानदार कामगिरी कायम राखून गुरुवारी येथे आशियाई एअरगन चॅम्पियनशिपच्या दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. ...
गेल्या काही वर्षांत भारतीय क्रीडाक्षेत्राला प्रसिद्धी, पैसा, लोकप्रियता यांचे वलय लाभू लागले आहे. विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांत वर्चव गाजवणाऱ्या खेळाडूंना आर्थिक कमाईचे मार्ग उपलब्ध होऊ लागले. ...
इलावेनिल वलारिवान आणि हृदय हाजारिका या नेमबाजांनी मंगळवारी अभिमानास्पद कामगिरी करताना ११व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत १० मीटर रायफल स्पर्धेच्या मिश्र जोडी गटात सुवर्ण पदकाची कमाई केली. ...
विश्व चॅम्पियन मार्क मारक्केजने चमकदार कामगिरी कायम राखताना रविवारी मलेशियन मोटोजीपीमध्ये जेतेपद पटकावले. त्याचे यंदाच्या मोसमातील हे नववे विजेतेपद आहे. ...
आ पले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आता विविध पर्याय उपलब्ध आहेत आणि त्याची व्याप्तीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात झुंबा फिटनेस, बॉलीवूड, भांगडा क्लासेस, फंक्शनल वर्कआऊटस्, टबाटा, बॉडी वेट वर्कआऊट, क्रॉॅस फिट ट्रेनिंग, बॉडी बॅलन्स वर्कआऊटस्, विविध प ...