ऑलिम्पिक स्पर्धेत चार सुवर्णपदकं नावावर असलेला ब्रिटनचा धावपटू मो फराह ( Mo Farah) याला टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता वेळ निश्चित करण्यात अपयश आलं. ...
ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार ( Sushil Kumar) याच्या अडचणीत वाढ झाली असून दिल्ली कोर्टानं त्याच्या न्यायालयीन कोठडीत 9 जुलैपर्यंत वाढ केली आहे ...
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिल्लीतील स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचं स्वप्न पूर्ण होत असल्याचं म्हटलं आहे. दिल्ली स्पोर्ट युनिव्हर्सिटी सुरू होत आहे, आमचं सर्वात मोठं स्वप्न पूर्ण झालंय. ...
निर्मल मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर मोहाली येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, कोरोनाविरुद्ध मृत्युशी त्यांची झुंज अपयशी ठरली ...
रोनाल्डोने खुर्चीवर बसताच कोका कोलाच्या दोन्ही बॉटल्स खाली ठेवल्या. तसेच, उपस्थित पत्रकारांना पाणी पिण्याचा सल्लाही त्यानं दिला. कोका कोला हे युरो 2020 स्पर्धेचे प्रायोजक आहेत, परंतु रोनाल्डोनं त्याची पर्वा केली नाही. ...