लाईव्ह न्यूज :

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी: कांस्य पदकाचा ‘थरथराट’; भारताने पाकला ४-३ असे नमवले - Marathi News | india bags bronze beat Pakistan in asian champions trophy hockey | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी: कांस्य पदकाचा ‘थरथराट’; भारताने पाकला ४-३ असे नमवले

अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावलेल्या या रोमांचक सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करीत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. ...

प्रो कबड्डी लीग: यू मुंबाचा विजयी ‘अभिषेक’; यजमान बंगळुरू बुल्सला पराभवाचा दे धक्का! - Marathi News | u mumba beat bengaluru bulls in pro kabaddi opening match | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रो कबड्डी लीग: यू मुंबाचा विजयी ‘अभिषेक’; यजमान बंगळुरू बुल्सला पराभवाचा दे धक्का!

हुकमी रेडर अभिषेक सिंग हा मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. ...

Pro Kabaddi League 2021-22: यू मुंबा, बंगाल वॉरियर्सची विजयी सलामी; टायटन्स-थलायवाज सामना बरोबरीत - Marathi News | Pro Kabaddi League 2021-22 Season 8 Day 1 Live Updates U Mumba win over Bangalore Bulls scorecard Raid point result | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :यू मुंबा, बंगाल वॉरियर्सची विजयी सलामी; टायटन्स-थलायवाज सामना बरोबरीत

स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी यू मुंबा अन् गतविजेते बंगाल वॉरियर्स यांनी अनुक्रमे बंगळुरू बुल्स आणि यूपी योद्धा संघांना मात दिली. ...

Paige Spiranac : 'कधी छोट्या स्कर्टवरून उडवली खिल्ली, स्ट्रिपरही म्हणाले', अमेरिकन गोल्फरचे खुलासे - Marathi News | Paige Spiranac golfer America porn, stripper troll comment on Instagram | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :Paige Spiranac : 'कधी छोट्या स्कर्टवरून उडवली खिल्ली, स्ट्रिपरही म्हणाले', अमेरिकन गोल्फरचे खुलासे

Golfer Paige Spiranac : एका मुलाखतीत Paige ने सांगितलं होतं की, इन्स्टाग्रामवर ती जे तिचे फोटो शेअर करते, त्यावरून तिच्यावर लोक टिका करतात. जेव्हा मी ज्यूनिअर गोल्फर होते, तेव्हाही छोट्या स्कर्टबाबत असंच बोललं जात होतं. ...

Asian Champions Trophy Hockey 2021: चक दे इंडिया! भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानला चारली धूळ; मिळवलं कांस्यपदक - Marathi News | India beat Pakistan 4-3 to win bronze medal in Asian Champions Trophy Hockey 2021 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :चक दे इंडिया! भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानला चारली धूळ; मिळवलं कांस्यपदक

आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला अटीतटीच्या सामन्यात ४-३ असं पराभूत केलं. ...

Pro Kabaddi League 2021-22: आज रंगणार तीन सामन्यांचा थरार; कोण पडेल कोणावर भारी.. पाहा आकडेवारी - Marathi News | Pro Kabaddi League 2021-22 Season 8 Opener Head to Head Records Stats All 6 Teams | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रो कबड्डीमध्ये आज रंगणार तीन 'पंगे'; कोण पडेल कोणावर भारी.. पाहा आकडेवारी

कोरोनामुळे स्पर्धेचा गेल्या वर्षीचा हंगाम रद्द करण्यात आला होता. यंदाही कोरोनाचं सावट पूर्णपणे गेलं नसल्याने ही स्पर्धा बंगळुरूमध्ये बायो-बबलमध्ये खेळवली जाणार आहे. ...

आशियाई चॅम्पियन्स हॉकी: भारताचे सुवर्ण स्वप्न भंगले; जपानकडून पराभूत - Marathi News | india golden dream shattered japan defeated in asian champions hockey | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई चॅम्पियन्स हॉकी: भारताचे सुवर्ण स्वप्न भंगले; जपानकडून पराभूत

संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या गतविजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघाला उपांत्य फेरीत जपानविरुद्ध धक्कादायक पराभव पत्करावा लागला. ...

श्रीकांतला आता चुकांवर नियंत्रण ठेवावे लागेल: गोपीचंद  - Marathi News | pullela gopichand said srikanth now has to control his mistakes | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :श्रीकांतला आता चुकांवर नियंत्रण ठेवावे लागेल: गोपीचंद 

किदाम्बी श्रीकांतने जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदक जिंकून इतिहास रचला. ...

Pro Kabaddi League 2021-22: कुठे पाहाल लाईव्ह सामने? काय आहेत नियम? कोण आहेत कर्णधार.. वाचा एका क्लिकवर - Marathi News | Pro Kabaddi League 2021-22 all you need to know Where to watch live matches rules and regulations captains | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रो-कबड्डीचे सामने कुठे पाहाल लाईव्ह? काय आहेत नियम? कोण आहेत कर्णधार.. वाचा एका क्लिकवर

१२ संघांंमध्ये ६६ सामन्यांचा थरार रंगणार आहे. महाराष्ट्रातील खूप सारे खेळाडू विविध संघातून खेळत आहेत. ...