लाईव्ह न्यूज :

Other Sports (Marathi News)

LIVE मॅचमध्ये राडा! 'क्वीन'च्या निधनामुळे सामने रद्द केल्याचा फॅन्सकडून निषेध - Marathi News | Shoutout in LIVE match as Fans protest cancellation of matches due to death of Queen Elizabeth second | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :LIVE मॅचमध्ये राडा! क्वीनच्या निधनामुळे सामने रद्द केल्याचा फॅन्सकडून निषेध

मैदानातील खेळापासून चाहत्यांच्या वागणुकीपर्यंत बरेच वाद ...

नीरज चोप्रा इंग्रजीऐवजी हिंदीतच का बोलतो? कारण ऐकून कौतुक कराल... - Marathi News | Why Neeraj Chopra always talks in Hindi, know the reason why he does not talk in English | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नीरज चोप्रा इंग्रजीऐवजी हिंदीतच का बोलतो? कारण ऐकून कौतुक कराल...

ओलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा आपल्या मुलाखतीमध्ये नेहमी हिंदीतून बोलतो, यामागे एक मोठं कारण आहे. ...

स्केटिंग स्पर्धेत डोंबिवलीच्या स्केटर्सचे यश - Marathi News | success of skaters of dombivli in skating competition | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :स्केटिंग स्पर्धेत डोंबिवलीच्या स्केटर्सचे यश

शिमला येथे आयोजित करण्यात आलेल्या स्केटिंग स्पर्धेत डोंबिवलीच्या स्केटिंगपटूंनी ६ सुवर्ण, ३ रौप्य आणि २ कांस्यपदक अशी ११ पदके पटकावली. ...

महाराष्ट्र केसरीचा शड्डू पुण्यात घुमणार; १० व्यांदा मिळणार मान - Marathi News | Maharashtra Kesari competition in Pune; 10th time will get honor | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्र केसरीचा शड्डू पुण्यात घुमणार; १० व्यांदा मिळणार मान

कुस्ती महर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या संकल्पनेतून १९६१ साली यांनी  महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली. त्या अंतर्गत गेली सहा दशकांपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केली जाते. ...

राष्ट्रकुल स्पर्धेतील घोटाळ्याप्रकरणी ११ वर्षांनंतर पुढील महिन्यापासून होणार सुनावणी, CBI कोर्टाने आरोपींना बजावले समन्स - Marathi News | Commonwealth Games scam case will be heard after 11 years from next month | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रकुल स्पर्धेतील घोटाळ्याप्रकरणी ११ वर्षांनंतर पुढील महिन्यापासून होणार सुनावणी

राष्ट्रकुल स्पर्धेतील घोटाळ्याप्रकरणी ११ वर्षांनंतर पुढील महिन्यापासून सुनावणी होणार आहे.  ...

यूएस ओपनला मिळणार नवा चॅम्पियन; कॅस्पर रुड- कार्लोस अल्काराज यांच्यात अंतिम लढत - Marathi News | US Open gets new champion; Final fight between Casper Rudd and Carlos Alcaraz | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :यूएस ओपनला मिळणार नवा चॅम्पियन; कॅस्पर रुड- कार्लोस अल्काराज यांच्यात अंतिम लढत

जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या रुडने  उपांत्य सामन्यात रशियाच्या करेन खचानोवचा ७-६, ६-२, ५-७, ६-२ ने पराभव केला. ...

वेस्टझोन राष्ट्रीय ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेत नयन सरडेला सुवर्ण - Marathi News | Nayan Sarde wins gold in Westzone National Junior Athletics Championship | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वेस्टझोन राष्ट्रीय ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेत नयन सरडेला सुवर्ण

११० मीटर अडथळा शर्यतीत चमकदार कामगिरी: राजस्थान, गुजराथच्या ॲथलिट्सना टाकले मागे ...

Diamond League: नीरज चोप्रानं रचला इतिहास, 'डायमंड लीग' जिंकणारा ठरला पहिला भारतीय! - Marathi News | Diamond League 2022 Finals Neeraj Chopra 1st Indian To Win Diamond League Trophy | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं रचला इतिहास, 'डायमंड लीग' जिंकणारा ठरला पहिला भारतीय!

भारताचा 'गोल्डन बॉय' ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रानं एका नवा इतिहास रचला आहे. ...

Anupama Upadhyay: अभिमानास्पद! भारताच्या अनुपमा उपाध्यायची ज्युनियर बॅडमिंटन क्रमवारीत अव्वलस्थानी विराजमान - Marathi News | Indian player Anupama Upadhyay becomes new Junior World Number 1 in BWF rankings badminton | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अभिमानास्पद! भारताची अनुपमा ज्युनियर बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल!

अनुपमा ही एक खास पराक्रम करणारी ठरली केवळ दुसरी भारतीय बॅडमिंटनपटू ...