फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा थरार सुरू असताना आतापर्यंत अनेक विक्रमांची नोंद झाली. यामध्ये अर्थातच ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी या दिग्गजांनी सर्वांचे लक्ष वेधले. ...
पाहुण्यांनी सुरुवातीपासूनच यजमानांच्या गोलपोस्टवर जोरदार हल्ले चढवले. सुरुवातीच्या खेळात गोल करण्यात अपयशी ठरल्यानंतर कोडी गॅक्पोने २६ मिनिटाला नेदरलँड्सला आघाडी मिळवून दिली. ...