मालिकेत प्रथमच कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या कोहलीने भारतातर्फे नवा विक्रम नोंदवला. २६ वर्षे ३०० दिवस वय असलेला कोहली विदेशात कसोटी मालिका जिंकणारा सर्वांत कमी वयाचा भारतीय कर्णधार आहे. कोहलीने कपिल देवचा विक्रम मोडला. कपिलने १९८६ मध्ये इंग्लंडव ...
नवी दिल्ली: भारतीय फुटबॉल कर्णधार सुनील छेत्रीची शाळा ममता मॉडर्न स्कूलने 11 सप्टेंबरपासून राजधानीच्या डॉ़ आंबेडकर स्टेडियमवर सुरु होत असलेल्या शालेय प्रतिष्ठित फुटबॉल स्पर्धा सुब्रतो कपच्या अंडर 13 वर्षे वयोगटासाठी पात्र ठरला आह़े ममता मॉडर्नने प्री ...
जळगाव : महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त ५ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय खुल्या वेटरन्स बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती वेटरन्स बॅडमिंटन असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ.अस्मिता पाटील यांनी दिली. ...
तळाच्या फलंदाजांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर भारताने श्रीलंकेपुढे विजयासाठी ३८६ धावांचे आव्हान ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेची भारताने दुसऱ्या डावात सोमवारी चौथ्या ...
श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसाच्या खेळादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आणि यजमान संघाचे खेळाडू यादरम्यान वाद झाला ...