पुढील वर्षी होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय हॉकी संघ न्यूझीलंडविरुद्ध २ ते ११ आॅक्टोबर या कालावधीत आॅकलंड, नेल्सन आणि ख्राईस्टचर्चमध्ये सहा कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे ...
डेव्हिस कप विश्व ग्रुप प्लेआॅफमध्ये अव्वल संघ चेक प्रजासत्ताकविरुद्ध १-३ ने पराभव स्वीकारावा लागल्यामुळे आशिया-ओसनिया गटात परतलेल्या भारतीय संघाला या विभागात अव्वल मानांकन देण्यात आलेले आहे ...
क्रिकेट हा जंटलमन्स गेम म्हणून ओळखला जात असला तरी र्म्युडातील क्रिकेट सामन्यात चक्क दोन क्रिकेटपटूंमध्ये फ्रि स्टाईल हाणामारी झाल्याने क्रिकेटच्या प्रतिमेलाच हादरा बसला आहे. ...
भारतीय महिला खेळाडू अर्चना कामत गिरीश आणि श्रीजा अकुला यांनी शानदार कामगिरी करताना क्रोएशिया ज्युनिअर आणि कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत तीन कांस्यपदके जिंकली. ...
बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी बोर्डाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी आमसभेची विशेष बैठक बोलविणे आवश्यक आहे ...