पाचवेळेची विश्व चॅम्पियन बॉक्सर एम. सी. मेरिकोमने माझ्याबाबत केलेले आरोप खोडसाळ आणि बिनबुडाचे असल्याचे स्पष्टीकरण ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य विजेती बॉक्सर पिंकी जांगडा हिने दिले. ...
जगमोहन दालमिया यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या खुर्चीत कोण बसेल, यावरून खलबते सुरू झाली असताना शरद पवार आणि एन. श्रीनिवासन हे कुठल्याही स्थितीत एकत्र येणार नाहीत याची काळजी घ्या ...
भारताने डिसेंबर महिन्यात पाकविरुद्ध मालिका न खेळल्यास भविष्यात टीम इंडियासोबत खेळणार नसल्याची धमकी पाक क्रिकेट बोर्डाचे प्रमुख शहरयार खान यांनी दिली. ...
विम्बल्डन आणि यूएस चॅम्पियन जोडी भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करताना शनिवारी येथे ग्वांग्झू ओपन ...
टेनिसचा वर्ल्डकप समजल्या जाणाऱ्या डेव्हिस कप सामन्यात आघाडीच्या खेळाडूंचा सहभाग वाढावा व त्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने ...