सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे ६६ वर्षीय खासदार सिंह यांनी आरोप फेटाळून लावले आहेत आणि हे आंदोलन "राजकीयदृष्ट्या प्रेरित" असल्याचे म्हटले आहे. ...
राजधानी दिल्लीत ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटूंच आंदोनल २३ एप्रिलपासून सुरू आहे... काल साक्षी मलिक, बजरंग पुनियासह अनेक खेळाडूंनी त्यांची पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. ...