लाईव्ह न्यूज :

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
आंदोलक पैलवानांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल, काय होऊ शकते शिक्षा? - Marathi News | Delhi Wrestlers of agitation booked under many sections, what can be the punishment? for sakshi malik and bajrang punia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलक पैलवानांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल, काय होऊ शकते शिक्षा?

नवनिर्वाचित संसद भवनासमोर 'महिला महापंचायत' करण्याता इरादा असलेल्या पैलवांनाना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

दिल्लीत पैलवानांची धरपकड; व्हायरल फोटो पाहून अनेकांचा संताप - Marathi News | Wrestlers arrested in Delhi by police, photos of the incident viral of sakshi malik, vinesh phogat; The anger of many | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :दिल्लीत पैलवानांची धरपकड; व्हायरल फोटो पाहून अनेकांचा संताप

देशातील लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या दिमाखात पार पडला. मोठा गाजावाज करत नवीन संसदेच्या सोहळ्याची चर्चा देशभर सुरू झाली. ...

"आपण कोणाला मतदान केलंय बघा...", नरेंद्र मोदींचा फोटो शेअर करत स्वरा भास्करचा संताप - Marathi News | Wrestlers Sakshi Malik, Sangita Phogat, who were agitating for the arrest of ex-president of Wrestling Federation of India and BJP MP brijbhushan sharan singh, bollywood actress swara bhaskar critisized bjp govt over incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आपण कोणाला मतदान केलंय बघा...", मोदींचा फोटो शेअर करत स्वरा भास्करचा संताप

 नवीन संसद भवनासमोर धडकू पाहणाऱ्या आंदोलक पैलवानांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले.  ...

Video: दिल्लीत ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंना अशी मारहाण?, सुप्रिया सुळेंकडून तीव्र संताप - Marathi News | Such a beating to the Olympic winning players sakshi malik and vinesh fogat?, Supriya Sule is furious after see video of jantar mantar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: दिल्लीत ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंना अशी मारहाण?, सुप्रिया सुळेंकडून तीव्र संताप

नवीन संसद भवनासमोर धडकू पाहणाऱ्या आंदोलक पैलवानांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ...

जंतरमंतरवर मोठा राडा! नव्या संसदेसमोर आंदोलकांची 'कुस्ती', पैलवानांना पोलिसांनी घेतलं ताब्यात  - Marathi News | Wrestlers Sakshi Malik, Sangita Phogat, who were agitating for the arrest of ex-president of Wrestling Federation of India and BJP MP brijbhushan sharan singh were detained by Delhi Police, they were holding Mahila Mahapanchayat in front of New Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जंतरमंतरवर राडा! नव्या संसदेसमोर आंदोलकांची 'कुस्ती', पैलवानांना घेतलं ताब्यात 

नवीन संसद भवनासमोर धडकू पाहणाऱ्या आंदोलक पैलवानांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

काळाने घात केला...मिस्टर इंडिया राहिलेला प्रेमराज अरोडाचा हार्ट अटॅकनं मृत्यू - Marathi News | Bodybuilder Premraj Arora, who was Mr. India, died of a heart attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळाने घात केला...मिस्टर इंडिया राहिलेला प्रेमराज अरोडाचा हार्ट अटॅकनं मृत्यू

प्रेमराजला कुठलाही आजार नव्हता. परंतु मध्ये मध्ये एसिडिटी समस्या जाणवत होती. रविवारी सकाळी दादाने एसिडिटी होत असल्याने औषध घेतले होते. ...

कुस्तीपटू विनेश फोगाट आहे मंथरा; भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे वादग्रस्त उद्गार - Marathi News | Wrestler Vinesh Phogat is Manthara; Controversial statement of BJP MP Brijbhushan Sharan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुस्तीपटू विनेश फोगाट आहे मंथरा; भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे वादग्रस्त उद्गार

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कुस्तीपटू विनेश फोगाट या मंथरा आहेत. रामायणामध्ये मंथरा, कैकयी या ज्याप्रमाणे वागल्या, त्याचप्रमाणे ... ...

पैलवानांची मोठी घोषणा! आता नव्या संसद भवनासमोर महिला 'महापंचायत', आंदोलक आक्रमक - Marathi News | We have decided to hold a peaceful women's Maha Panchayat in front of the new Parliament on 28th May, says wrestler vinesh phogat who protesting against wfi former chief and bjp mp brij bhushan singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पैलवानांची मोठी घोषणा! आता नव्या संसद भवनासमोर महिला 'महापंचायत'

Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलक पैलवान आक्रमक झाले आहेत. ...

 "आंदोलक पैलवानांचा खेळ संपला, आता ते निवडणुक लढतील", ब्रिजभूषण यांची बोचरी टीका  - Marathi News |  Former president of the Wrestling Federation of India and BJP MP Brijbhushan Sharan Singh has criticized protesting wrestlers Bajrang Punia, Vinesh Phogat and Sakshi Malik   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आंदोलक पैलवानांचा खेळ संपला, ते निवडणुक लढतील", ब्रिजभूषण यांची बोचरी टीका 

Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलक पैलवान आक्रमक झाले आहेत. ...