लाईव्ह न्यूज :

Other Sports (Marathi News)

प्रो कबड्डी लीग सीझन १० साठी रिटेन्ड खेळाडूंची यादी जाहीर; पवन सेहरावत, विकास कंडोलावर लागणार बोली - Marathi News | PRO KABADDI LEAGUE ANNOUNCES RETAINED PLAYERS LIST FOR SEASON 10; PAWAN SEHRAWAT & VIKASH KANDOLA UP FOR GRABS AT PLAYER AUCTION | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रो कबड्डी लीग सीझन १० साठी रिटेन्ड खेळाडूंची यादी जाहीर; पवन सेहरावत, विकास कंडोलावर लागणार बोली

मुंबई : प्रो कबड्डी लीगने सोमवारी दहाव्या सीझनसाठी 'एलिट रिटेन्ड प्लेअर्स', 'रिटेन्ड यंग प्लेअर्स' आणि 'एक्झिस्टिंग न्यू यंग प्लेयर्स'ची घोषणा केली. ...

ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत प्रणाॅय उपविजेता - Marathi News | Pranoy is Runner-up in the Australian Open Badminton Tournament | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत प्रणाॅय उपविजेता

अंतिम लढतीत चीनच्या यांगविरुद्ध पराभव ...

'अदितीनं चार चांद लावले'; उदयनराजेंकडून सातारकन्येचं कौतुकाचा शाबासकी - Marathi News | Satarakanya's special appreciation from Udayanraje bhosale, Aditi swami archary put four moons | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'अदितीनं चार चांद लावले'; उदयनराजेंकडून सातारकन्येचं कौतुकाचा शाबासकी

महिला कम्पाऊंड सांघिक गटाच्या अंतिम सामन्यात भारतीय तिरंदाजांनी मेक्सिकोवर २३५-२२९ असा विजय मिळवला ...

बर्लिनमध्ये आपल्या देशाचा गौरव! भारताच्या 'सोनेरी' शिलेदारांना सचिन तेंडुलकरचा कडक सॅल्युट - Marathi News |   Master blaster Sachin Tendulkar says Jyothi, Aditi swami, Parneet, Ojas and Jyothi have made India proud in Berlin by winning medals in World Archery Championship 2023 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बर्लिनमध्ये देशाचा गौरव! भारताच्या 'सोनेरी' शिलेदारांना सचिनचा कडक सॅल्युट

  World Archery Championship 2023 : बर्लिन येथे पार पडलेल्या जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय शिलेदारांनी सोनेरी कामगिरी करून तिरंग्याची शान वाढवली. ...

नागपुरचा ओजस, साताऱ्याची अदिती विश्व चॅम्पियन; जागतिक तिरंदाजीत जिंकले सुवर्ण - Marathi News | Ojas Devtale, 17-year-old Aditi from satara World Champion; Won Gold in World Archery | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नागपुरचा ओजस, साताऱ्याची अदिती विश्व चॅम्पियन; जागतिक तिरंदाजीत जिंकले सुवर्ण

महिलांच्या अंतिम फेरीत किशोरवयीन अदितीने मेक्सिकोच्या एंड्रिया बेसेरा हिला पराभूत करत जगज्जेतेपद पटकावले. ...

EXCLUSIVE : आई ग्रामसेवक अन् वडील शिक्षक! अशी घडली वर्ल्ड चॅम्पियन 'अदिती', वाचा सविस्तर - Marathi News |   Satar's Aditi gopichand Swami becomes first individual world champion archer from India at World Archery Championships 2023, read here all about her  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :EXCLUSIVE : आई ग्रामसेवक अन् वडील शिक्षक! अशी घडली वर्ल्ड चॅम्पियन 'अदिती'

World Archery Championships : अदिती स्वामी हिने जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. ...

  सोन्यावर निशाणा! ओजस देवतळेने जिंकले ऐतिहासिक 'सुवर्ण', ठरला पहिला भारतीय पुरुष तिरंदाज   - Marathi News | World Archery Championships 2023 Ojas Deotale Becomes First Indian Male Archer to Win Gold Medal at World Archery Championships, know here  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सोन्यावर निशाणा! ओजस देवतळेने जिंकले 'सुवर्ण', ठरला पहिला भारतीय पुरुष तिरंदाज  

First Indian Male Archer to Win Gold Medal : जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय शिलेदारांनी चमकदार कामगिरी करून सुवर्ण पदकाला गवसणी घातली. ...

वर्ल्ड चॅम्पियन अदितीचा आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकण्याचा निर्धार; राष्ट्रगीतावेळी झाली भावूक - Marathi News | Satara daughter Aditi Gopichand Swamy won the gold medal in the World Archery Championship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वर्ल्ड चॅम्पियन अदितीचा आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकण्याचा निर्धार; राष्ट्रगीतावेळी झाली भावूक

सातारच्या शिरपेचातही मानाचा तुरा ...

ऐतिहासिक! सातारच्या लेकीनं मैदान मारलं; १७ वर्षीय अदिती तिरंदाजीमध्ये ठरली 'विश्वविजेती' - Marathi News | satara's daughter Aditi Swami becomes first individual world champion archer from India, know here details | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऐतिहासिक! सातारच्या लेकीनं मैदान मारलं; १७ वर्षीय अदिती तिरंदाजीमध्ये 'विश्वविजेती'

World Archery Championships : भारताच्या सुवर्णकन्यांनी तिरंदाजीच्या क्षेत्रात इतिहास रचला आहे. ...