शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आॅलिम्पिकमधील खेळांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी क्रीडा स्पर्धा पुस्तिकेतील ३६ क्रीडा प्रकाराला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 18:46 IST

आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने...

अमरावती : आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच एकविध संघटनेच्या तांत्रिक सहकार्याने सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात विविध शालेय व इतर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या क्रीडा स्पर्धा पुस्तिकेतील ७९ स्पर्धांपैकी ३६ स्पर्धांना स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने कळविल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी दिली.

या स्पर्धांना ब्रेकआयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या पत्रान्वये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने एकूण ७९ खेळांपैकी लंगडी, आप्टे-डू-आखाडा, तायक्वांदो, म्युझिकल चेअर, सायकल पोलो, हाप किडो बॉक्सिंग, ज्युडो मार्शल आर्ट, रोलर हॉकी, कुराश, चॉकबॉल, रग्बी, स्पीडवॉल, पेन्टाक्यू, फिल्ड आर्चरी, फुटबॉल टेनिस, जम्परोप, टेंग सुडो, कनोइंग व कायाकींग, कुडो, पिकलबॉल, पॉवर लिफ्टिंग, रोप स्किपींग, सेलिंग, सेपॅक टॅकरा, सिलंबम, सॉफ्ट टेनिस, टेक्निक्वाईट, टेनिस बॉल क्रिकेट, टेनिस हॉलीबॉल, ट्रेडिशनल रेसलिंग, वुडबॉल, थांगता मार्शल आर्ट, रस्सीखेच, जित कुने दो, फ्लोअर बॉल, डान्स स्पोर्ट, मॉन्टेस बॉल क्रिकेट, लगोरी, मिनी गोल्फ या खेळांना पुढील आदेशांपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.शालेय शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत २० आॅगस्ट रोजी पार पडलेल्या सभेत आॅलिम्पिक स्पर्धेत अंतर्भाव असलेल्या ४२ क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. जेणे करून या खेळाकडे अधिक लक्ष पुरवून आगामी आलिम्पिक स्पर्धेत पदक मिळू शकेल, हा यामागील उद्देश आहे.- गणेश जाधव,जिल्हा क्रीडा अधिकारी, अमरावती

टॅग्स :SchoolशाळाVinod Tawdeविनोद तावडेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार