हाणामारीत एकाचा मृत्यू000

By Admin | Updated: December 2, 2014 00:35 IST2014-12-02T00:35:58+5:302014-12-02T00:35:58+5:30

माद्रिद: स्पेनच्या एटलेटिको माद्रिद फुटबॉल स्टेडियमच्या बाहेर क्लबचे सर्मथक आणि डिपोर्टिवो ला कोरूना सर्मथक यांच्यात झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू तर 11 जण जखमी झाले आहेत़ डिपोर्टिवोचा 43 वर्षीय सर्मथकाचा यात मृत्यू झाला़ या प्रकरणी पोलिसांनी अनेक जणांना अटक केली आह़े

One killed in the tragedy 000 | हाणामारीत एकाचा मृत्यू000

हाणामारीत एकाचा मृत्यू000

द्रिद: स्पेनच्या एटलेटिको माद्रिद फुटबॉल स्टेडियमच्या बाहेर क्लबचे सर्मथक आणि डिपोर्टिवो ला कोरूना सर्मथक यांच्यात झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू तर 11 जण जखमी झाले आहेत़ डिपोर्टिवोचा 43 वर्षीय सर्मथकाचा यात मृत्यू झाला़ या प्रकरणी पोलिसांनी अनेक जणांना अटक केली आह़े

Web Title: One killed in the tragedy 000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.