ओम चौधरीची राज्यस्तरीय रोलर स्केटिंगसाठी निवड

By Admin | Updated: October 30, 2016 02:22 IST2016-10-30T02:22:12+5:302016-10-30T02:22:12+5:30

जामनेर : येथील न्यु इंग्लिश स्कूल येथील ओम संजीव चौधरी याची १७ वर्षे वयोगटात राज्यस्तरीय रोलरस्केटिंग स्पर्धेसाठी नाशिक विभागीय संघात निवड करण्यात आली आहे. विभागीय स्पर्धेत केलेल्या उत्तम कामगिरीमुळे ओमची निवड करण्यात आली. या स्पर्धेसाठी निवड झालेला तो जिल्ह्यातील एकमेव खेळाडू आहे.

Om Choudhary's selection for state-level roller skating | ओम चौधरीची राज्यस्तरीय रोलर स्केटिंगसाठी निवड

ओम चौधरीची राज्यस्तरीय रोलर स्केटिंगसाठी निवड

मनेर : येथील न्यु इंग्लिश स्कूल येथील ओम संजीव चौधरी याची १७ वर्षे वयोगटात राज्यस्तरीय रोलरस्केटिंग स्पर्धेसाठी नाशिक विभागीय संघात निवड करण्यात आली आहे. विभागीय स्पर्धेत केलेल्या उत्तम कामगिरीमुळे ओमची निवड करण्यात आली. या स्पर्धेसाठी निवड झालेला तो जिल्ह्यातील एकमेव खेळाडू आहे.
त्याला मुख्याध्यापक डी.एस.पाटील, एस.पी.महाजन, विनोद अहिरे, आशिष पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

उत्राणला क्रिकेट स्पर्धेला सुरूवात
उत्राण, ता.एरंडोल : साईक्रिकेट क्लबने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेला शुक्रवारी सुरूवात करण्यात आली. या स्पर्धेसाठी जि.प. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, मयूर वाणी, अनिल महाजन यांनी पारितोषिके जाहीर केली.

Web Title: Om Choudhary's selection for state-level roller skating