शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Cincinnati Open:नोव्हाक जोकोविचला कोरोनाची लस न घेणं पडलं महागात; सिनसिनाटी ओपनमधून झाला बाहेर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 16:02 IST

२१ वेळा ग्रॅंड स्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचला मोठा झटका बसला आहे.

नवी दिल्ली : तब्बल २१ वेळा ग्रॅंड स्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचला (Novak Djokovic) मोठा झटका बसला आहे. कोरोनाची लस न घेतल्यामुळे त्याला सिनसिनाटी ओपनमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. नोव्हाकने कोरोनाची लस न घेतल्यामुळे त्याला अमेरिकेला जाता येणार नाही आणि यामुळेच त्याला सिनसिनाटी ओपन (Cincinnati Open) हार्डकोर्ड स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. तसेच न्यूयॉर्कमध्ये २९ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या अमेरिका ओपनलाही तो मुकणार आहे.

 सिनसिनाटी ओपनमधून बाहेर सर्बियाच्या ३५ वर्षीय जोकोविचने यापूर्वीच त्याची भूमिका स्पष्ट केली होती. कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी आपण लस घेणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले होते. याच कारणामुळे तो जानेवारीत पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये आणि अमेरिकेतील २ स्पर्धांमध्ये खेळू शकला नव्हता. लक्षणीय बाब म्हणजे त्याला मॉन्ट्रियलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेतूनही बाहेर राहावे लागले आहे. कारण अमेरिका आणि कॅनडामध्ये फक्त त्यांनाच प्रवेश दिला जात आहे ज्यांनी कोरोनाची लस घेतली आहे.

दिग्गज खेळाडू बाहेरगतविजेत्या अलेक्झांडर झ्वेरेव्ह, गाएल मोंफिल्स, रिली ओपेल्का आणि डोमॅनिक थीम हे दिग्गज खेळाडू देखील दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर आहेत. सेरेना विल्यम्स इथे खेळत असून दौऱ्यातील कदाचित तिची ही शेवटची स्पर्धा असण्याची दाट शक्यता आहे. 

नोव्हाक जोकाविच कोरोनाची लस न घेतल्यामुळे यापूर्वी देखील वादात सापडला होता. जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनच्या आधी देखील कोरोनाची लस घेतली नव्हती, ज्यामुळे त्याला त्या देखील स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले होते. जोकोविचने या सर्व प्रकारानंतर ऑस्ट्रेलियन ओपनच्या आयोजकांविरूद्ध खटलाही लढवला होता. 

 

 

टॅग्स :Novak Djokovicनोव्हाक जोकोव्हिचTennisटेनिसInternationalआंतरराष्ट्रीयCorona vaccineकोरोनाची लसAustralian Openऑस्ट्रेलियन ओपनcorona virusकोरोना वायरस बातम्या