पूर्वोत्तर रेल्वेने छत्तीसगढला हरवले

By Admin | Updated: August 12, 2015 23:54 IST2015-08-12T23:54:33+5:302015-08-12T23:54:33+5:30

North Eastern Railway has lost to Chhattisgarh | पूर्वोत्तर रेल्वेने छत्तीसगढला हरवले

पूर्वोत्तर रेल्वेने छत्तीसगढला हरवले

>कोईम्बतूर: पूर्वोत्तर रेल्वेने महिला बास्केटबॉल स्पर्धेमध्ये आज अटीतटीच्या लढतीत छत्तीसगढला तर केरळ पोलिसांनी दक्षिण मध्य रेल्वेला हरवले़ पहिल्या सामन्यात रेल्वेच्या महिलांनी छत्तीसगढला ९८-८७ ने हरवले़ मधुकुमारी आणि लिबिना यांनी विजेत्या संघाकडून २१-२१ गुण मिळविले़ पराभूत संघाकडून सरणजीत कौरने २८ आणि पूनम चतुर्वेदीने २३ गुण प्राप्त केले़ दुसर्‍या सामन्यात केरळ पोलिसांनी दक्षिण मध्य रेल्वेला ५५-५४ ने पराभूत केले़

Web Title: North Eastern Railway has lost to Chhattisgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.