शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

निखत झरीनचे लक्ष्य जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 15:16 IST

मायदेशात होणार्‍या आगामी जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचे लक्ष्य असल्याचे जगज्जेती, भारताची अव्वल बॉक्सर निखत झरीन हिने म्हटले आहे.  

मायदेशात होणार्‍या आगामी जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचे लक्ष्य असल्याचे जगज्जेती, भारताची अव्वल बॉक्सर निखत झरीन हिने म्हटले आहे.  

जागतिक बॉक्सिंग स्पर्धा नवी दिल्ली येथे मार्च महिन्यात होईल. या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरीसाठी उत्सुक असलेली निखत ही सध्या सरावात गुंतली आहे.  स्पर्धेसाठीचा सराव ती बेल्लारी येथे किंवा राष्ट्रीय शिबिराच्या ठिकाणी करते. माझ्यासाठी प्रत्येक स्पर्धा महत्वाची आहे.  मात्र, जागतिक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धावर तुमची जागतिक क्रमवारी ठरत असते. त्यामुळे अशा स्पर्धांपूर्वी विशेष मेहनत घ्यावी लागते. जागतिक तसेच ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदक मिळवण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. तसे स्वप्न मी सुद्धा पाहिले. मार्च महिन्यात भारतात होणार्‍या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत स्वप्न सत्यात उतरवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन. 

वेलस्पून्स सुपर स्पोर्ट्स वुमन्स प्रोग्रामची निखत भाग आहे. भारताच्या या प्रतिभावंत महिला बॉक्सरने गेल्यावर्षी इस्तंबूल येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत फ्लायवेट तसेच  बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत लाईट फ्लायवेट प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे.

टॅग्स :boxingबॉक्सिंगTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ