न्यूझीलंड यंदा चॅम्पियन बनणार:मॅक्कुलम
By Admin | Updated: February 8, 2015 00:19 IST2015-02-08T00:19:16+5:302015-02-08T00:19:16+5:30

न्यूझीलंड यंदा चॅम्पियन बनणार:मॅक्कुलम
>वेलिंग्टन: विश्वकपच्या सेमीफायनलमध्ये सहा वेळा पोहोचूनही पुढे वाटचाल करण्यात अयशस्वी ठरलेला न्यूझीलंड संघाचा कर्णधार ब्रँडन मॅक्कुलमच्या मते संघ यंदा चॅम्पियन बनण्यात नक्कीच यशस्वी ठरणार आहे़ एक संघाच्या रुपात आम्हाला आणखी खूप वाटचाल करावी लागणार आहे़ मात्र गेल्या काही महिन्यात आम्ही खूप प्रगती केलेली आहे़ आम्ही विश्वकप जिंकण्याचा पूर्णत: प्रयत्न करणार आहोत़