एनडीएफए
By Admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:41+5:302015-01-03T00:35:41+5:30
नागपूर वेस्टनर्कडून अरमान एफसीचा ८-० ने धुव्वा

एनडीएफए
न गपूर वेस्टनर्कडून अरमान एफसीचा ८-० ने धुव्वानागपूर : नागपूर वेस्टनर् संघाने एनडीएफए ज्युिनयर फुटबॉल लीग सामन्यात शुक्रवारी तब्बल आठ गोल नोंदिवत अरमान एफसीची पाटी कोरीच ठेवली. नागपूर िजल्हा फुटबॉल संघटनेच्यावतीने या सामन्यांचे आयोजन मध्य रेल्वेच्या अजनी मैदानावर करण्यात आले आहे. ढगाळ वातावरणात आिण काहीशा िचखलमय मैदानावर झालेल्या या सामन्यात नागपूर वेस्टनर्ने गोल नोंदिवण्याचा धडाका लावला होता. ११ व्या िमिनटाला अिभिजत क्षीरसागर याने खाते उघडले. तीन िमिनटानंतर मोिबन खान याने आघाडी दुप्पट केली. १७ व्या िमिनटाला िवराज शमार् याने ितसरा गोल नोंदिवला. मोिबन खान याने २२ व्या िमिनटाला स्वत:चा दुसरा तसेच संघाचा चौथा गोल केला. अशर्द खान याने २७ व्या िमिनटाला आणखी एक गोल करताच मध्यंतरापयर्ंत नागपूर वेस्टनर् संघाचे पाच गोल झाले होते. उत्तराधार्त नागपूर वेस्टनर्ने आक्रमक खेळ कायम ठेवल्याने आणखी तोन गोल नोंदले गेले. त्यात ५२ व्या िमिनटाला यशने, ६० व्या िमिनटाला अशर्न खानने आिण ६३ व्या िमिनटाला पुन्हा यशने योगदान िदले. समन्यादरम्यान िनयमबाह्य खेळ केल्याबद्दल रेफ्रीने नागपूर वेस्टनर्चा कािमल अजानी तसेच अरमानचे मोहम्मद याझदान व मोहम्मद उस्मान यांना तंबी िदली. अन्य एका सामन्यात यामाहा एफसीने पॅट्स एफसीचा ३-० ने पराभव केला. िवजयी संघाकडून १८ व्या िमिनटाला सुिमत यादव याने खाते उघडले. त्यानंतर अमोल चांदेकर आिण सूरज झरबडे यांनी एकेक गोल केला.उद्या शिनवारी दुपारी १ वाजेपासून यंग अन्सार स्पोिटर्ंगिवरुद्ध आदशर् एफसी यांच्यात आिण दुपारी २.३० पासून वीर स्पोटर्स्िवरुद्ध ईगल एफसी ब यांच्यात सामना खेळिवला जाईल.(क्रीडा प्रितिनधी)