शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

नेव्ही मॅरेथॉन; अनुभवी ज्ञानेश्वर मोरघा याचे जेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 1:13 AM

मुंबई : ऐन थंडीत मुंबईकरांच्या तुफानी प्रतिसादात अर्ध मॅरेथॉन रविवारी उत्साहात पार पडली.

मुंबई : ऐन थंडीत मुंबईकरांच्या तुफानी प्रतिसादात अर्ध मॅरेथॉन रविवारी उत्साहात पार पडली. वांद्रे-कुर्ला संकूल येथे झालेल्या मॅरेथॉनमध्ये ज्ञानेश्वर मोराघा याने १ तास ०९ मिनिटे ४२ सेकंद अशी वेळ नोंदवत २१ किमी पुरुष गटात आपले वर्चस्व राखले. महिला गटात लिलाम्मा अल्फान्सो हिने १ तास ४२ मिनिटे ५६ सेकंद वेळ नोंदवत पहिल्या क्रमाकांला गवसणी घातली. या मॅरेथॉनमध्ये सुमारे १० हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला. यावेळी नौदलातील अधिकारी-कर्मचारी कु टूंबियांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.नौदल दिनाचे औचित्य साधत भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागातर्फे आणि साई इस्टेट कन्सल्टंट्सच्या मदतीने अर्ध मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. यंदा मॅरेथॉनचे दुसरे पर्व होते. १० आणि २१ किलोमीटर मॅरेथॉन पुर्ण करणाºया प्रत्येक स्पर्धकाला नौदलाकडून पदक देण्यात आले.पुरूष गटात दुसºया स्थानी मनोहर तांबे याने झेप घेतली. महिला गटात क्रांती साळवी हीने दुसरा क्रमांक पटकावला. १० किलोमीटर अर्धमॅरेथॉनच्या पुरूष गटात दिनेश मौर्या (३२ मिनिटे ४३ सेकंद) आणि महिला गटात कविता भोईर (४२मिनिटे ३१सेकंद) यांनी विजय मिळवला. ५५ वर्षांवरील ज्येष्ठांची २१ किलोमीटर मॅरेथॉन संपूर्ण अर्ध मॅरेथॉनमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. यात पांडुरंग चौगुले यांनी १ तास २८ मिनिटे ४३ सेकंद अशी वेळ नोंदवत लक्ष वेधले.प्र्रविण गायकवाड यांना दुसºया स्थानावर समाधान मानावे लागले. या मॅरेथॉनमध्ये दोन हजार नौदल अधिकारी आणि त्यांच्या कुटूंबिय यांचाही समावेश होता.